Home Latest News पिपंरीया गुरुदेव सेवा महिला मंडळाला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र; महाराष्ट्र शासनाच्या गणेशउत्सवात...

पिपंरीया गुरुदेव सेवा महिला मंडळाला जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र; महाराष्ट्र शासनाच्या गणेशउत्सवात सहभाग

0

<div>&NewLine;<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<&sol;div>&NewLine;<p><strong>गोंदिया ९ &colon;-<&sol;strong> तिरोडा तालुक्यातील परसवाडा पंचायत समिती क्षेत्र अंतर्गत पिपंरीया येथील गुरुदेव सेवा मंडळ यांनी तिरोडा तालुक्यातील एकच महाराष्ट्र शासन च्या गणेश महोत्सव मध्ये भाग घेतला&period; व त्यांनी गणेशा वर छान भजन गायन केलें गायिका लिलावती शुकला&comma;डुलन लील्हारे  à¤¢à¥‹à¤²à¤• मास्तर मनूलाल लिल्हारे  à¤¬à¥‡à¤‚जोवाडक राजतीलक लिल्हारे&comma; तबला वादक ओमप्रकाश शुक्ला&comma; उर्मिला बागडे&comma; शालू मेश्राम&comma; दुर्गा लिल्हारे&comma; मंगला मस्करे&comma; किसना बागडे&comma; शोभेलाल लिल्हारे&comma; दुर्गा लिल्हारे&comma; बिहारी मस्करे&comma; यांनी साथ दिली&period; गोंदिया जिल्हाधिकारी करल्यातर्गत जलाराम लॉन येते जिलाधिकारी प्रणित नायर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते&period;पोलीस अधिक्षक भामरे&comma; निवासी उपज़िलधिकारी&comma; प्रसासनिक उप ज़िलधिकारी पाटील &comma; तहसीलदार समशेर पठाण&comma; नायब तहसीदार गडपळीवार&comma; यांनी सर्व सांस्कृतीक महोत्सव भाग घेणाऱ्या चा सत्कार केला&period; त्याबददल हुपराज जमइवार माजी उपसभापती  &comma; चतुर्भुज बिसेन  à¤œà¤¿à¤²à¤¾ परिषद सदस्य यांनी अभिनंदन केले&period;कार्यक्रमाचे   संचालन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  à¤°à¤¾à¤œà¤¨ चौबे व आभार मंजुषा देशपांडे यांनी मानले<&sol;p>&NewLine;

Exit mobile version