Home Latest News मेरिटोरियस स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा; शिक्षकांची भूमिका मोलाची – मुकेश अग्रवाल

मेरिटोरियस स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा; शिक्षकांची भूमिका मोलाची – मुकेश अग्रवाल

0

<div>&NewLine;<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<&sol;div>&NewLine;<p><strong>गोंदिया ९ –<&sol;strong>  à¤œà¤¿à¤²à¥à¤¹à¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² तिरोडा येथील मेरिटोरियस स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला&period; या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण नियोजन व आयोजन शाळेच्या 10वीतील विद्यार्थिनींनी केले&period; विद्यार्थ्यांनी आपले मार्गदर्शक असलेल्या शिक्षकांचा शुभेच्छा पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला&period;<br &sol;>&NewLine;या प्रसंगी शिक्षाकांसाठी नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले&period; विद्यार्थिनी च्या नृत्य&comma; गायन&comma; वक्तृत्व अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगतदार झाले&period; शिक्षकांचा गौरव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खास सादरीकरणही केले&period;<br &sol;>&NewLine;संस्थेकडून गेल्या 3 वर्षे व 10 वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचा विशेष सत्कार करण्यात आला&period; त्यांच्या निष्ठावान सेवेमुळे संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान मिळाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले&period;<br &sol;>&NewLine;तसेच संस्थेच्या वतीने एम टी डी सी&comma; बोदलकसा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते&period; या उपक्रमात पर्यावरणपूरक संदेशासोबत सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले&period; शिक्षक यानी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला&period;<br &sol;>&NewLine;या वेळी प्रमुख पाहुणे मुकेश अग्रवाल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की&comma; &OpenCurlyDoubleQuote;समाज घडविण्यात शिक्षकांची भूमिका अतिशय मोलाची आहे&period; शिक्षकच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देतात&period;”<br &sol;>&NewLine;कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका रानी अग्रवाल&comma; प्राचार्य प्रफुल्ल तिवारी यांच्यासह सर्व शिक्षक&comma; विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<br &sol;>&NewLine;कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थिनी व शिक्षकांच्या संयुक्त प्रयत्नातून à¤à¤¾à¤²à¥‡<&sol;p>&NewLine;

Exit mobile version