Related Posts

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी रब्बी व उन्हाळी हंगामाचे नियोजन करा

<p><strong>&&num;8211&semi; कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे निर्देश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>हंसराज&comma; भंडारा &colon;-<&sol;strong> जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी रब्बी व उन्हाळी हंगामात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पीक नियोजन करावे&period; धान पिकाच्या मागे न लागता कमी पाण्यात येणारी मोहरी&comma; हरभरा&comma; मसूर&comma; जवस यांसारखी पिके घेण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे&comma; असे निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई&comma; चारा टंचाई तसेच शेतीसाठी आवश्यक पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती&period; यावेळी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी टंचाई कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p>ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धान पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे&period; पावसातील तूट आणि पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करून पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>शेतकऱ्यांनी आगामी हंगामासाठी आतापासूनच नियोजन करावे&period; ज्या भागात सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता आहे&comma; तेथे पाण्याचा काटकसरीने वापर करावा&period; ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही&comma; त्यांना पर्यायी पिकांबाबत मार्गदर्शन करावे&period; प्रत्येक ग्रामपंचायतीनुसार पाण्याची उपलब्धता आणि पाणी बचतीचा सविस्तर आढावा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>पाणीटंचाई असलेल्या भागात पिकांच्या सिंचनासाठी नियमावली तयार करून पाण्याचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने करावा&period; तहसीलदार आणि ग्रामसेवकांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांसोबत बैठका घ्याव्यात&period; पाणीटंचाईची वस्तुस्थिती समजावून सांगून आगामी हंगामातील पिकांचे योग्य नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे&comma; असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>कृषी विभागामार्फत कमी पाण्यात येणाऱ्या पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे&period; मागील हंगामात २ हजार २१५ शेतकऱ्यांना प्रति शेतकरी एक एकर या प्रमाणात २ हजार २१५ क्विंटल मोहरीच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले होते&period; तसेच हरभरा&comma; मसूर व मोहरीचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले असून काही प्रमाणात ज्वारीच्या बियाण्याचेही वाटप करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष नळ दुरुस्तीची कामे आणि नवीन विहीर अधिग्रहणाची कामे हाती घेण्यात आली आहेत&period; याशिवाय विशेष दुरुस्तीची कामे आणि पूरक नळ योजनांची कामे प्रस्तावित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>टंचाई निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे&period; शेतकऱ्यांच्या अडचणींचा आढावा घेऊन अनुदान व अन्य योजनांबाबत आवश्यक कार्यवाही करावी आणि तालुकास्तरीय समितीने यासंदर्भात अहवाल सादर करावा&comma; असेही निर्देश देण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण&comma; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास&comma; पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी हितेश खोब्रागडे&comma; कृषी अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यावेळी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;