Related Posts

‘मिशन उभारी’ अंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिवाळी भेट

<p><strong>&&num;8211&semi; पालकमंत्री ना&period; संजय राठोड यांच्या हस्ते वितरण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटप<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; मिशन उभारी पोर्टलद्वारे ९८ कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या मिशन उभारी उपक्रमांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिवाळी सणानिमित्त भेट तसेच अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आलेल्या उमेदवारांना पालकमंत्री ना&period; संजय राठोड यांच्या हस्ते नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमाला खासदार संजय देशमुख&comma; जिल्हाधिकारी विकास मीना&comma; निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी&comma; समाज कल्याण सहायक आयुक्त मंगला मून&comma; नगर प्रशासन सहायक आयुक्त येमाजी धुमाळ&comma; शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी&comma; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबिय&comma; अनुकंपा उमेदवार&comma; शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-72114 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;WhatsAppImage2026-11-05at8&period;34&period;59PM&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>संजय राठोड म्हणाले&comma; शेतकरी आत्महत्या ही दुःखाची आणि वेदनादायी बाब आहे&period; संकटग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाचा मिशन उभारी हा उपक्रम कौतुकास्पद आहे&period; या माध्यमातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण उदयास येत आहे&period; या कुटुंबांतील मुलांचे शिक्षण&comma; महिलांचे आर्थिक सक्षमीकरण&comma; रोजगाराच्या संधी आणि कुटुंबाचे आर्थिक पुनर्वसन यावर विशेष लक्ष केंद्रीत केले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>पालकमंत्री संजय राठोड यांनी अनुकंपा नियुक्तीबाबतच् उदाहरण देत सांगितले की&comma; अनुकंपा नियुक्ती करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाचे शासन निर्णय अंमलात असल्याने अडचणी येत होत्या&period; याबाबत राज्य शासनाचे एकत्रित धोरण असावे ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणूण दिली&period; त्यानंतर अभ्यास करुन राज्य शासनाने अनुकंपा नियुक्तीसंदर्भात एकच धोरण ठरवून शासन निर्णय लागू केला असल्याचे स्पष्ट केले&period; तसेच अनुकंपा तत्वावर नियुक्त आदेश देण्यात आलेल्या उमेदवारांना शासन सेवेत आल्यानंतर जनतेसाठी प्रामाणिकपणे&comma; जबाबदारीने काम करावे&comma; असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>खासदार संजय देशमुख म्हणाले&comma; शेतकरी आत्महत्याबाबत चिंता आहे&period; जिल्हा प्रशासनाचा मिशन उभारी उपक्रम कौतुकास्पद आहे&period; जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे&period; अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू&period; कर्जमाफीचा लाभ&comma; दुष्काळ अग्रीम मदत गतीने दिले जात आहे&period; ही मदत मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत दोन काऊंटर सुरु कण्यात आले असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकारी विकास मीना यांनी मिशन उभारी उपक्रमाची माहिती दिली&period; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या घराचे सर्वेक्षण करण्यात आले आहे&period; त्यानुसार वारसांना मदत देण्यात येत असल्याची माहिती दिली&period; मिशन उभारी पोर्टलवर मदत व देणगी देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे&period; तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे&period; या पोर्टलद्वारे थेट खात्यात पैसे जमा केले जातात&comma; देणगीदारांना प्रमाणपत्र दिले जाते&period; दुष्काळसंदर्भात पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार उपाययोजना सुरु आहेत&period; शेतकऱ्यांना ५ हजार रुपयाची अग्रीम मदत देण्याची प्रक्रिया गतीने सुरु आहे&comma; अशी माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मिशन उभारी अंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त शिलाई मशीन&comma; किराणा किट&comma; साडी&comma; मुलाकरिता कपडे भेट देण्यात आले&period; यामध्ये नेर आणि महागाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबांचा समावेश आहे&period; यासोबतच मिशन उभारी पोर्टलवर आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या संघटना&comma; अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>विविध विभागात ५० उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती पत्र देण्यात आले&period; तसेच ६ जणांना वन हक्क धारक प्रमाणपत्र देण्यात आले&period; कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसिलदार आदित्य शेंडे&comma; आभार निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>मिशन उभारी पोर्टलद्वारे ९८ कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन उभारी पोर्टल सुरु केले आहे&period; याद्वारे सर्व्हेक्षण करण्यैत आलेल्या जिल्ह्यातील ८१४ कुटुंबियांपैकी सुमारे ९८ कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत थेट पोहचवण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली&period;<&sol;p>&NewLine;