Related Posts

“सोशल इंजिनिअरिंग” च्या माध्यमातून रस्ते सुरक्षेचा कृतीशील संदेश!

<p><strong>&&num;8211&semi; &&num;8216&semi;११ दिवसांत अवगत करा&&num;8217&semi; उपक्रमांतर्गत रोडमार्क फाउंडेशन आणि एनआयटी पॉलिटेक्निक कॉलेजचा पुढाकार&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; फेटरी ते माहुरझरी मार्गावरील लोकसहभागातून विशेषतः विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून खड्डा दुरुस्ती&semi; जनजागृती सह सामाजिक जबाबदारीचे भान<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> रस्ते अपघात रोखण्यासाठी केवळ नियमांची माहिती देणे किंवा जनजागृती करणे पुरेसे नाही&comma; तर प्रत्यक्ष कृतीतून रस्ते सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होणे आवश्यक आहे&period; याच विचारातून रोडमार्क फाउंडेशन आणि एनआयटी पॉलिटेक्निक कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने &&num;8216&semi;सोशल इंजिनिअरिंग&&num;8217&semi; उपक्रम राबविण्यात आला&period; &&num;8216&semi; ११ दिवसांत अवगत करा&comma; रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला&&num;8217&semi; या अभियानांतर्गत गुरुवार&comma; ५ नोव्हेंबर रोजी फेटरी ते माहुरझरी मार्गावरील रस्त्याच्या मधोमध पडलेला खड्डा बुजविण्यात आला&period; या उपक्रमातून केवळ रस्त्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न झाला नाही&comma; तर सामाजिक सहभाग&comma; सामूहिक जबाबदारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा महत्त्वपूर्ण संदेशही देण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>रस्त्यांवरील खड्डे ही आज सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर समस्या आहे&period; विशेषतः रस्त्याच्या मधोमध असलेले खड्डे या रस्त्यावर महाविद्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते त्यातही पथदिवे बंद असतात अशावेळी हे खड्डे दुचाकीस्वारांसाठी अत्यंत धोकादायक ठरतात&period; वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना अचानक खड्डा दिसल्यास वाहनावरील नियंत्रण सुटणे&comma; दुसऱ्या वाहनाला धडक बसणे किंवा गंभीर अपघात होण्याची शक्यता असते&period; अनेकदा अशा छोट्या वाटणाऱ्या त्रुटींचे रूपांतर मोठ्या अपघातात होते&period; त्यामुळे अपघात घडण्याची वाट न पाहता संभाव्य अपघातस्थळांची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे&period; <img class&equals;"alignnone wp-image-72106 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;1195185&lowbar;copy&lowbar;800x600&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>कॉलेजच्या प्राध्यापिका भाग्यश्री वानखेडे यांच्या कडून प्रथम खड्ड्यांची दखल घेण्यात आली&period; त्यांनी अध्यक्ष राजेश वाघ यांना याची माहिती देताच रोडमार्क फाउंडेशन तर्फे तत्परतेने खड्ड्याची डागडुजी करण्यात आली&period; एनआयटी पॉलिटेक्निक कॉलेजच्या सहकार्याने या खड्ड्याच्या डागडुजी चा पुढाकार घेण्यात आला&period; रस्ते सुरक्षा ही केवळ शासनाच्या संबंधित विभागांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिक&comma; शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनीही त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे&comma; हा विचार या उपक्रमाच्या माध्यमातून रुजविण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमात एनआयटी पॉलीटेक्निक कॉलेजचे प्राचार्य गजानन पोटभरे सर&comma; शिक्षक मंगेश धर्मे&comma; प्राध्यापिका भाग्यश्री वानखेडे&comma; संपूर्ण शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला&period; तर रोडमार्क फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश वाघ यांच्या सह अनिल वाघ&comma; ठाणेंद्र वनवंशी&comma; निलेश बापकर सह रोडमार्क फाउंडेशन ची संपूर्ण टीम उपस्थित होती&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी बोलताना राजेश वाघ यांनी सांगितले की&comma; &&num;8220&semi;रस्ते अपघातमुक्त समाज निर्माण करायचा असल्यास&&num;8221&semi;सोशल इंजिनिअरिंग&&num;8221&semi; चा अवलंब करणे गरजेचे आहे&period; यासाठी उपाययोजना आणि सामाजिक सहभाग महत्त्वाचा आहे&period; अशा समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8220&semi;रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊ शकतो&comma; एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते&comma; याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे&period; अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता&comma; सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्वाचे संस्कार रुजविण्यास मदत होते&period;&&num;8221&semi; असे मत प्राध्यापिका भाग्यश्री वानखेडे यांनी व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;<p>&&num;8220&semi;अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहेच&comma; परंतु रस्त्यांची सुरक्षित स्थिती राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे&period; रस्त्यावरील खड्डे&comma; अडथळे आणि इतर धोकादायक बाबींकडे वेळीच लक्ष दिल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात&period;&&num;8221&semi; असे मंगेश धर्मे यांचे म्हणणे आहे&period;&period;<&sol;p>&NewLine;