Related Posts

भंडारा जिल्ह्यात ११ नोव्हेंबर पर्यंत मनाई आदेश लागू

<p><strong>हंसराज&comma; भंडारा &colon;-<&sol;strong> दिवाळी सण तसेच विविध सामाजिक&comma; राजकीय व शेतकरी संघटनांकडून आंदोलने&comma; मोर्चे होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ११ नोव्हेंबर २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे&period; अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी मनोहर चव्हाण यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ &lpar;१&rpar; व &lpar;३&rpar; अन्वये हे आदेश जारी केले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>धानाला बोनस&comma; दुष्काळग्रस्त यादीत जिल्ह्याचा समावेश&comma; शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी&comma; स्वतंत्र ओबीसी कॉलम&comma; गोसे प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन आदी मागण्यांसाठी आंदोलने होण्याची शक्यता आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आदेशानुसार शस्त्रे&comma; दाहक व स्फोटक पदार्थ बाळगणे&comma; चिथावणीखोर भाषणे व घोषणाबाजी करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे&period; शासकीय कर्मचाऱ्यांचे कर्तव्य&comma; प्रेतयात्रा&comma; विवाह सोहळे&comma; धार्मिक कार्यक्रम व यात्रांच्या मिरवणुकांना नियमानुसार सूट देण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नागरिकांनी मनाई आदेशाचे पालन करून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे&comma; असे आदेश अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण यांनी निर्गमित केले आहे&period;<&sol;p>&NewLine;