Home Latest News पीएमश्री जि प शाळा दहेगाव येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा 

पीएमश्री जि प शाळा दहेगाव येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा 

0

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा&comma; ता&period; १६&colon;-<&sol;strong> पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे डॉ&period;एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन घेण्यात आला&comma; तसेच हात धुणे हा उपक्रम&comma; तसेच नवोदय अभिरुप परीक्षा बुधवार &lpar;दि&period; 15 ऑक्टोंबर&rpar; ला घेण्यात आली&period; या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश इंगळे&comma; उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके हे होते&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक वासुदेव भुते यांनी डॉ&period; एपीजे अब्दुल अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगून केले&period; याप्रसंगी विद्यार्थ्यांची भाषणे झाली&period; मानवी हटवार &comma;स्वरा हटवार योगराज आकरे &comma;आयांश आंबिलढुके&comma; मानवी घडोले&comma; काव्या आंबीलढुके यांनी याप्रसंगी डॉ&period; एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगितली&period; शिक्षक सुधीर कांबळे यांनी हात धुवा उपक्रमात हात धुण्याच्या स्टेप विद्यार्थ्यांना कृतीयुक्त करून दाखविले&period;<&sol;p>&NewLine;<p>शिक्षकवृंद सुधीर खंडाईत &comma;राजेश रोहाड&comma; लीलाधर काळबांधे सुजाता बोधले &comma;संगीता कारेमोरे&comma; प्रज्ञा रामटेके यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले&period; उमेश उके पुष्पलता&comma; कैलास कटिंग यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version