Home Latest News कामठीत रंगला राजकीय पोस्टर वॉर काँग्रेस–भाजप आमनेसामने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या...

कामठीत रंगला राजकीय पोस्टर वॉर काँग्रेस–भाजप आमनेसामने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच तापले वातावरण

0

<p><strong>कामठी १० &colon;<&sol;strong> स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये पोस्टर वॉर जोरदार रंगला आहे&period; दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आपल्या ताकदीचे प्रदर्शन सुरू केले आहे&period; त्यामुळे आगामी निवडणुकीत ही लढत केवळ मतपेट्यांपुरती न राहता रस्त्यांवरच्या पोस्टरच्या माध्यमातूनही रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>काही दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काँग्रेसने &OpenCurlyDoubleQuote;वोट चोर&comma; गद्दी छोड” अशा घोषणाबाजीसह निषेध सभा घेतली होती&period; या सभेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष&comma; विरोधी पक्षनेते&comma; तसेच इतर वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहिले&period; या सभेत भाजपवर थेट वोट चोरीचे आरोप करण्यात आले&comma; तसेच राज्याचे महसूल मंत्री आणि कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>काँग्रेसच्या या हल्ल्याला आता भाजपने पोस्टरबाजीच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे&period; काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणारी &&num;8220&semi;किसान का पैसा खाने वाले &&num;8220&semi;बेल&&num;8221&semi; पर बाहर कांग्रेस नेता राजनीति छोड़&comma; ये चोर&comma; ये चोर मचाए शोर&comma;&&num;8221&semi; अश्या आशयाचे<br &sol;>&NewLine;पोस्टर्स शहरभर लावली गेली आहेत&period; यामुळे शहरातील राजकीय वातावरण अधिकच चिघळले असून&comma; दोन्ही पक्ष आपापल्या नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याप्रमाणे या पोस्टर वॉरकडे पाहत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>निवडणुकीपूर्वीच कलगीतुरा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून&comma; दिवाळीनंतर या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची चिन्हे आहेत&period; त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आतापासूनच रणशिंग फुंकले आहे&period; या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार आणि भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात प्रतिष्ठेची सरळसरळ लढत होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्ह्यात दोन्ही नेते हे हेवीवेट मानले जातात&period; त्यामुळे या दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे नागपूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे&period; निकालांवरून दोन्ही पक्षांचे राजकीय भवितव्य ठरणार असल्याने ही लढत ऐन रंगात येईल&comma; यात शंका नाही&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>कार्यकर्त्यांमध्ये जोश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत&period; सभांमधील घोषणाबाजी&comma; सोशल मीडियावरील प्रचार&comma; तर आता पोस्टर वॉर&comma; अशा विविध पद्धतींनी वातावरण रंगवले जात आहे&period;<br &sol;>&NewLine;एकीकडे काँग्रेस भाजपवर लोकशाही पायदळी तुडवण्याचा आरोप करत आहे&comma; तर दुसरीकडे भाजप काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर थेट निशाणा साधत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>वाद विवाद अधिक तीव्र होण्याची शक्यता<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>कामठीत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची मानली जाते&period; यंदाची निवडणूकही त्याला अपवाद ठरणार नाही&period; जशी-जशी निवडणूक जवळ येईल&comma; तशी पोस्टरबाजीसह सभा&comma; मोर्चे&comma; घोषणा&comma; सोशल मीडिया वादविवाद अधिकच तीव्र होणार आहेत&period;<br &sol;>&NewLine;आतापर्यंतची स्थिती पाहता कामठीत आगामी निवडणुकीत पोस्टर वॉरच राजकीय अजेंडा ठरण्याची चिन्हे à¤¦à¤¿à¤¸à¤¤ à¤†à¤¹à¥‡à¤¤<&sol;p>&NewLine;

Exit mobile version