Home Latest News आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

<p><strong>&&num;8211&semi; औंध येथे बहुउद्देशीय दंत रुग्णालय&comma; संशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> कोरोनाच्या काळात आपल्याला आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग&comma; तेथील पायाभूत सुविधांचे महत्त्व लक्षात आले&period; त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इंडियन डेंटल असोसिएशन&comma; पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा शासकीय रुग्णालय&comma; औंध यांच्यात औंध येथे बहुउद्देशीय दंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार करण्यात आला&period;<img class&equals;"alignnone wp-image-19285 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;आरोग्यक्षेत्रातपायाभूतसुविधाउभारण्यासप्राधान्य2&lowbar;copy&lowbar;800x533&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील&comma; इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ&period; शुभ्रा नंदी&comma; डेंटल असोसिएशनचे सचिव डॉ&period;अशोक ढोबळे&comma; उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ&period; संतोष भोसले उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की&comma; हा सामंजस्य करार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील नवा अध्याय आहे&period; या केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात दंत विषयक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील&period; आरोग्य म्हणजे केवळ कोणत्याही आजारावर उपचार नसून प्रतिबंध&comma; जनजागृती&comma; शिक्षण आणि सेवा या चार घटकांचा योग्य समन्वय आहे&period; या केंद्राच्या स्थापनेतून हे ध्येय साध्य होईल&comma; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>इंडियन डेंटल असोसिएशन &lpar;आयडीए&rpar; ही संस्था देशभरातल्या दंतवैद्यांच्या सशक्त नेटवर्कमुळे अगदी गावखेड्यात दातांच्या आरोग्याविषयी जागृती करत आहे&comma;असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी डेंटल असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version