Home Latest News पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार –...

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p><strong>&&num;8211&semi; पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर व परिसर गुंतवणुकीचे आकर्षण बनले आहे&period; त्यामुळे पुणे शहर व परिसरात औद्योगिकरण वाढत आहे&period; नागरीकरणाचा वेगही गतिमान आहे&comma; अशा परिस्थितीत भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी&comma; असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>विमानतळासाठी भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कालमर्यादेत पूर्ण करून विमानतळ विकासाचा मोठा टप्पा पार करावा&comma;असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले&period; वर्षा निवासस्थानी पुरंदर विमानतळ विकासकामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-31318 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;02&sol;मा&period;मुख्यमंत्रीश्री&period;देवेंद्रफडणवीसयांच्याउपस्थितीतपुरंदरविमानतळआढावाबैठक2&lowbar;copy&lowbar;800x456&period;webp" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"456" &sol;><&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले&comma; विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेची विशिष्ट पद्धत ठरविण्यात यावी&period; भूसंपादनाकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कार्यवाही पूर्ण करावी&period; विमानतळ विकासामध्ये सिडको&comma; नगरविकास विभाग यंत्रणांनी आपली जबाबदारी निश्चित करून भूमिका यशस्वीपणे पार पाडावी&period; विमानतळ निर्माण झाल्यानंतर हा परिसर &&num;8216&semi; डेव्हलपमेंट झोन&&num;8217&semi; म्हणून पुढे येणार आहे&period; त्या अनुषंगाने सिडकोने परिसरात आत्ताच जमीन उपलब्धतेची खात्री करून घ्यावी&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यातील विमानतळाचा विकास करण्याची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे आहे&period; कंपनीची क्षमता वृद्धी करून राज्यातील निर्माणाधीन असलेली सर्व विमानतळे विकासाकरिता कंपनीकडे देण्यात यावीत&period; पुरंदर विमानतळाच्या उर्वरित भूसंपादनाची अधिसूचना &&num;8216&semi; एमआयडीसी&&num;8217&semi;ने काढावी तसेच निधीची उपलब्धतेबाबत विशिष्ट पद्धत ठरवण्यात यावी&period; विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत आणावा&comma; असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>सद्यस्थितीत प्रस्तावित क्षेत्रापैकी १२१६ हेक्टर आर जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण करावी&period; या संयुक्त मोजणीचा&comma; हरकतींचा अहवाल शासनास सादर करण्यात यावा&comma; असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल&comma; अपर मुख्य सचिव &lpar;वित्त&rpar; ओ&period; पी&period; गुप्ता&comma; अपर मुख्य सचिव &lpar;परिवहन&rpar; संजय सेठी&comma; प्रधान सचिव &lpar;उद्योग&rpar; पी&period; अन्बळगन&comma; मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे&comma; महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे&comma; महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी&period; वेलारसू आदी उपस्थित होते&period; दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी बैठकीत सहभाग घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>या गावात भूसंपादनाची प्रक्रिया<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पुणे जिल्ह्यातील वनपुरी&comma; कुंभार वळण&comma; उदाची वाडी&comma; एखतपूर&comma; मुंजवडी&comma; खानवडी व पारगाव या सात गावात पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येत आहे&period; या गावांमध्ये भूसंपादनासाठी गाव निहाय उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी दर्जाचे भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version