Home Latest News शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण – मुख्यमंत्री...

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

<p><strong>&&num;8211&semi; करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> &OpenCurlyDoubleQuote;महाराष्ट्रातील शेतकरी हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत&period; शेतीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांमध्ये महिलांची भूमिका निर्णायक आहे&period; गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार शाश्वत शेती&comma; महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या राज्य शासनाच्या कटिबद्धतेचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान &lpar;एमएसआरएलएम–उमेद&rpar; यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे&period; या करारामुळे राज्यातील नऊ कापूस उत्पादक जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत व आधुनिक शेती पद्धतींचे प्रशिक्षण मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>महिला शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने महत्वाचे पाऊल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की&comma; &OpenCurlyDoubleQuote;महाराष्ट्रातील शेतकरी हे आपल्या राज्याचा कणा आहेत&period; हजारो कुटुंबांची उपजीविका शेतीवर अवलंबून असून&comma; त्यातील अनेक कुटुंबांचे नेतृत्व कर्तृत्ववान महिला करत आहेत&period; अशा शेतकऱ्यांना सुलभ कर्ज आणि आवश्यक मदत वेळेवर मिळावी यासाठी शासन कटिबद्ध आहे&period; या पार्श्वभूमीवर गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतची भागीदारी ही शाश्वत कृषी पद्धती आणि लैंगिक समावेशनाबाबत आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे&period; आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक शेती पद्धतींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विशेषतः महिला शेतकरी आत्मनिर्भर बनून राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देतील&comma; यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल&comma; महिला शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेती पद्धती&comma; बाजारपेठेतील संधी आणि माहितीपूर्ण निर्णयक्षमतेस सक्षम करून&comma; हा उपक्रम महाराष्ट्रातील शेती उत्पादनक्षमता&comma; उपजीविका आणि ग्रामीण टिकाऊपणा यामध्ये दीर्घकालीन सुधारणा साधण्याचा यशस्वी प्रयत्न आहे&comma; असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>उपक्रमाची व्याप्ती आणि उपयुक्तता<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>संयुक्त राष्ट्रांनी २०२६ हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर हा तीन वर्षांचा उपक्रम राबवण्यात येणार आहे&period; महाराष्ट्रातील नऊ कापूस उत्पादक जिल्ह्यांतील ५ हजारहून अधिक महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेट आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे&period; या अंतर्गत महिला शेतकऱ्यांना चांगल्या कृषी पद्धती &lpar;जीएपी&rpar; आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन &lpar;आयपीएम&rpar; याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल&comma; ज्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे&period; राज्य शासन महिला शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान&comma; वैज्ञानिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोडण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे&period; महिला शेतकरी वर्गाला सक्षमकरण्याच्या दिशेने हे निश्चितच एक महत्वपूर्ण पाऊल आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ही तीन वर्षांची भागीदारी स्वयं-सहायता गट &lpar;एसएचजीएस&rpar; आणि महिला शेतकऱ्यांना चांगल्या कृषी पद्धती &lpar;जीएपी&rpar; आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन &lpar;आयपीएम&rpar; स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करेल&comma; ज्यामुळे शेती उत्पादनक्षमता वाढून शाश्वत व सक्षम उपजीविका निर्माण होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>५० हजार एकर क्षेत्रावर पाच हजारांहून अधिक महिला शेतकरी आणि à¥§à¥¦à¥¦ स्वयंसहायता गट यांना उपक्रमाचा लाभ<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर&comma; अमरावती&comma; यवतमाळ&comma; वाशिम&comma; परभणी&comma; जळगाव&comma; बीड&comma; अकोला आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे&period; ५० हजार एकर क्षेत्रावर पाच हजारांहून अधिक महिला शेतकरी आणि १०० स्वयंसहायता गट या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत&period; पुढील तीन वर्षांत हा उपक्रम ५०० हून अधिक स्वयंसहायता गटांपर्यंत विस्तारण्यात येणार आहे&period; तसेच कापसाबरोबरच मका व इतर पिक उत्पादक शेतकऱ्यांपर्यंतही हा उपक्रम पोहोचवण्याचा मानस आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या कराराअंतर्गत एमएसआरएलएम–उमेदकडून स्वयंसहायता गट व कृषी सखी नेटवर्कद्वारे महिला शेतकऱ्यांचे संघटन व समन्वय साधला जाणार आहे&period; तर गोदरेज ॲग्रोव्हेटकडून प्रशिक्षण कार्यशाळा&comma; प्रात्यक्षिक शेतजमिनी&comma; शेतकरी क्षेत्रशाळा व सुरक्षितता किट्स पुरवण्यात येणार आहेत&period; या सामंजस्य कराराअंतर्गत&comma; गोदरेज ॲग्रोवेट आणि एमएसआरएलएम उमेद संयुक्तपणे जीएपी&comma; आपीएम आणि सुरक्षितता पद्धतींवरील प्रशिक्षण कार्यशाळा&comma; शेतकरी क्षेत्रीय शाळा &lpar;Farmer Fie ld Schools&rpar;&comma; प्रात्यक्षिक प्लॉट्स आणि सुरक्षितता किट्सचे वितरण करणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version