Home Latest News मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगती पथावर

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगती पथावर

0

<p><strong>&&num;8211&semi; पालघरमध्ये &&num;8216&semi;माउंटन टनेल-6&&num;8217&semi;चे खोदकाम पूर्ण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> à¤¨à¤µà¥€ दिल्ली &colon;-<&sol;strong> भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सुरु असलेल्या निर्मितीत एक महत्त्वाचा टप्पा आज गाठला आहे&period; या हाय-स्पीड रेल कॉरिडॉरमधील पालघर जिल्ह्यातील डहाणू रोड येथील पर्वतीय बोगद्याचे &lpar;माउंटन टनल-6&rpar; खोदकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे&period;आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कामाची पाहणी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>बुलेट ट्रेनच्या 508 किमीच्या या प्रकल्पात महाराष्ट्रात एकूण सात बोगदे प्रस्तावित आहेत&comma; त्यापैकी पालघर जिल्ह्यातील डहाणू रोड परिसरातील 454 मीटर लांबीच्या &&num;8216&semi;माउंटेन टनेल-6&&num;8217&semi; &lpar;MT-6&rpar; या दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम आज सकाळी 11&period;14 वाजता यशस्वीरित्या पूर्ण झाले&period; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या साफल्य पूर्तीची थेट पाहणी केली आणि या यशाबद्दल प्रकल्पातील अभियंते व कामगारांचे विशेष अभिनंदन केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-31325 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;02&sol;Ashwani-vaishnav&lowbar;copy&lowbar;800x450&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"450" &sol;><&sol;p>&NewLine;<p>पालघरमधील हे खोदकाम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक मानला जात होते&period; पालघरमधील डोंगराळ भागातील कठीण पाषाण आणि भौगोलिक गुंतागुंत लक्षात घेता&comma; येथे मोठी टनेल बोअरिंग मशीन्स वापरणे अशक्य होते&period; अशा वेळी भारतीय अभियंत्यांनी &&num;8216&semi;न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड&&num;8217&semi; या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला&period; नियंत्रित स्फोट आणि अचूक ड्रिलिंगच्या साहाय्याने अवघ्या 12 महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे काम पूर्ण करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>हा बोगदा 14&period;4 मीटर रुंद असून यामध्ये बुलेट ट्रेनचे येणारे आणि जाणारे दोन्ही ट्रॅक सामावले जाणार आहेत&period; या संपूर्ण प्रक्रियेत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही तडजोड करण्यात आली नव्हती&period; खोदकामादरम्यान रिअल-टाइम मॉनिटरिंग&comma; अत्याधुनिक वायुविजन &lpar;Ventilation&rpar; आणि अग्निशमन यंत्रणांची चोख व्यवस्था करण्यात आली होती&period;<&sol;p>&NewLine;<p>एकूण 508किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा आढावा घेताना रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सांगितले&comma; आतापर्यंत 334 किमी लांबीचे पूल &lpar;Viaduct&rpar; आणि 417 किमीचे पिअर &lpar;खांब&rpar; उभारण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे&period; गुजरात राज्यातील कामाची गतीही चांगली असून तेथे ट्रॅक टाकणे आणि विद्युतीकरणाचे काम जोमाने सुरू आहे&period; सुमारे 125 रूट किलोमीटर क्षेत्रात 5&comma;400 हून अधिक ओव्हरहेड इलेक्ट्रिक मास्ट लावण्यात आले आहेत&period; याशिवाय&comma; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स &lpar;BKC&rpar; ते शिळफाटा दरम्यानच्या 21 किमी लांबीच्या भूमिगत बोगद्याचे कामही प्रगतीपथावर असून त्यातील 5 किमीचे उत्खनन पूर्ण झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मधील तरतुदींची देखील यावेळी माहिती दिली&period; मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरनंतर देशात आणखी सात नवीन हाय-स्पीड रेल कॉरिडॉर विकसित केले जाणार आहेत&period; यामुळे पुणे ते हैदराबाद हे अंतर अवघ्या 1 तास 55 मिनिटांत&comma; तर चेन्नई ते बेंगळुरू हे अंतर 1 तास 13 मिनिटांत पार करणे शक्य होईल&period; या प्रकल्पांमुळे केवळ प्रवास वेगवान होणार नाही&comma; तर मालवाहतूक कॉरिडॉरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाढवण बंदर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या अंतर्गत भागांशी जोडले जाऊन अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आजचा हा &&num;8216&semi;ब्रेकथ्रू&&num;8217&semi; म्हणजे केवळ एका बोगद्याचे काम पूर्ण होणे नसून&comma; भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढत्या ताकदीचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे&period; हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई आणि अहमदाबादमधील अंतर अवघ्या दोन तासांत कापले जाणार असून&comma; प्रवाशांना विमानासारखा आरामदायी आणि सुरक्षित प्रवास अनुभवता येईल<&sol;p>&NewLine;

Exit mobile version