Home Latest News खोटे आरोप करून राहुल गांधी यांनी मतदारांचा अपमान केला, राजुऱ्याचे आ. देवराव...

खोटे आरोप करून राहुल गांधी यांनी मतदारांचा अपमान केला, राजुऱ्याचे आ. देवराव भोंगळे यांचा घणाघात

0

<p><strong>&&num;8211&semi; राहुल गांधींनी मतदारांची माफी मागावी &&num;8211&semi; भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong>राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत राजुरा मतदारसंघात बोगस मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा केलेला आरोप तद्दन खोटा आरोप आहे&period; खोटे कथन करून मतदारांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली&period; भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते&period; यावेळी भाजपाचे राजुरा मतदारसंघाचे आ&period; देवराव भोंगळे&comma; माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते&period; राजुरा मतदार संघातील मतदार यादीतील नावांबाबत भाजपा शहराध्यक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर आयोगाने नावे रिजेक्ट केली ती नावे डीलीट केली नसल्याचे वास्तव आ&period; देवराव भोंगळे यांनी यावेळी पत्रकारांसमोर ठेवले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी उपाध्ये म्हणाले की&comma; राजुरा मतदारांची नावे वाढली नाही तर नावे रिजेक्ट करण्यात आली आहेत&period; सातत्याने राहुल गांधी पुराव्याविना खोटे पसरवत आहेत&period; त्यांचा कालचा हायड्रोजन बॉम्ब म्हणत फोडण्याचा केलेला प्रयत्न हा फसला कारण तो भीजलेला सुतळी बॉम्ब होता&period; राहुल गांधी हे खोटे बोलण्याचे महागुरू आहेत अशी बोचरी टीकाही उपाध्ये यांनी केली&period; राहुल गांधी आणि काँग्रेसचा मतदार नावे फेरफाराच्या फेक नरेटिव्हचा फज्जा उडाल्याचेही  उपाध्ये म्हणाले&period;<img class&equals;"alignnone wp-image-12786 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;img31&lowbar;copy&lowbar;800x483&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"483" &sol;><&sol;p>&NewLine;<p>उपाध्ये म्हणाले की&comma; राजुरा मतदारसंघातील मतचोरी बाबत ढळढळीत खोटी माहिती राहुल गांधी सर्वांसमोर ठेवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत&period; मुळात ज्याला चोरी करायची असते तो आधीच तक्रार का दाखल करेल&period; भाजपाचे शहर अध्यक्ष अरविंद डोहे यांनी 21 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे मतदानापूर्वी 29 दिवस आधीच निवडणूक कार्यालय&comma; तहसिलदार आणि पोलिसांना मतदारयादीत बोगस मतदार समाविष्ट करणाऱ्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारी तक्रार केली होती&comma; असे नमूद करीत उपाध्ये यांनी त्या तक्रारीची प्रत सादर केली&period; आता काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर डाव उलटणार आणि पितळ उघडे पडणार असे कळल्यावर राहुल गांधी हायड्रोजन बॉम्ब म्हणत फुसका बार फोडत आहेत असेही उपाध्ये म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>राजुरा विधानसभेच्या निकालाचा इतिहास पाहता तिथे निवडून येणारा उमेदवार हा दोन ते अडीच हजार मतांच्या आघाडीने निवडून येतो यात काही नवीन असे नाही&period; उपाध्ये यांनी आकडेवारी मांडत म्हटले की&comma; 2024 ला 3000 मतांनी&comma; 2019 ला 2501 मतांनी तर 2014 ला 2278 मतांनी उमेदवार निवडून आला आहे&period; भाजपाची 70 हजार मते राजुरा मध्ये कायम आहेत&comma; मात्र काँग्रेसचीच 9 हजार मते तिथे वाढली आहेत 60 वरून 69 हजार मते काँग्रेसला मिळाली आहेत&period; तेव्हा मते वाढली कोणाची आणि कशी याबाबत संशय आहे&period; काँग्रेसने आ&period; भोंगळे या ओबीसी आमदाराच्या विजयावर प्रश्नचिन्ह उभे करून पुन्हा एकदा काँग्रेसचा ओबीसी विरोधी चेहरा उघड केला आहे असा हल्लाबोलही त्यांनी केला&period; मतदारांचा राहुल यांनी अपमान केलाय तेव्हा जनता काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाही असेही ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी आ&period; देवराव भोंगळे यांनी राहुल यांचे आरोप फेटाळत राहुल गांधी हे खोटे बोल&comma; रेटून बोल या नीती नुसार तद्दन खोटे पसरवत आहेत अशी टीका केली&period; भाजपाकडूनच मतदानापूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती त्याचा तपास केल्यावर निवडणूक आयोगाने काही नावे रिजेक्ट केली ती नावे डीलीट केली नाहीत हा खुलासा आ&period; भोंगळे यांनी केला&period; मतचोरी झालीच नाही आणि मतचोरीचा डांगोरा राहुल गांधी पिटत आहेत&period; निवडणूक आयोग&comma; मतदार यांचा अपमान राहुल गांधी करत आहेत&period; राजुरा मतदारसंघाला बदनाम करत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो असे सांगत&comma; त्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली&period; जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हावी असेही मत भोंगळे à¤µà¥à¤¯à¤•्त केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version