spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

यवतमाळ जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संस्थांतर्फे रेनकोट वाटप.

यवतमाळ ०५ : आज  ४  जूलैला स्व. वसंतराव  नाईक शेतकरी स्वालंबन मीशनच्या वाहनतळ येथे वृतपत्र विक्रेता बांधवाना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले आहे. संस्थां नेहमी सामाजिक  बांधिलकी समजून प्रवास करत आहे.
वृतपत्र विक्रेता हा पावसाचं सुद्धा तमा न बाळगता वाचकांना सतत सेवा देत आहे. आपल्या संघटनेच्या सदस्यांना संघटनेतर्फे रेनकोट वाटप करण्यात आले.याकरिता सर्व वृतपत्र विक्रेता बांधव उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे, सचिव किरण कोरडे, उपाध्यक्ष राजु हनवते, राजु भलावी, कोषाध्यक्ष श्रीराम खत्री, सहसचिव तुषार गुजलवार, प्रसिद्धि प्रमुख सचिन कदम, सल्लागार मदनभाऊ केळापुरे, सदस्य सुनिल बोरकर, प्रविण आगलावे, रविंद्र चव्हाण तसेच महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष संतोष शिरभाते, सदस्य किशोर भेदरकर आणि असंख्य विक्रेता बांधव या सर्वानी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता हातभार लागला.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.