Home Latest News विभागीय लोकशाही दिन १३ जुलै रोजी

विभागीय लोकशाही दिन १३ जुलै रोजी

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> येत्या १३ जुलै रोजी सोमवारी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे&period; दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येत असतो&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी विभागीय आयुक्त जनतेच्या तक्रारी&comma; अडचणी&comma; गाऱ्हाणी ऐकणार आहेत&period; संबंधितांनी जिल्हा स्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत&comma; टोकनची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रत&comma; या सर्व प्रतींच्या दोन संचासह उपस्थित राहावे&period; निवेदन देण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत राहील&comma; असे नागपूर विभागाचे अपर आयुक्त &lpar;सामान्य प्रशासन&rpar; प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version