Home Latest News दिव्यांगांच्या ५५ प्रमुख मागण्यांसाठी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; स्थानिक स्तरावरील २५३ समस्यांचा पाढा...

दिव्यांगांच्या ५५ प्रमुख मागण्यांसाठी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; स्थानिक स्तरावरील २५३ समस्यांचा पाढा वाचला

0

<p><strong>&&num;8211&semi; भाजपा दिव्यांग विकास आघाडी व दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>हंसराज&comma;भंडारा &colon;-<&sol;strong> राज्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी&comma; महाराष्ट्र प्रदेश व दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनच्या वतीने &OpenCurlyQuote;३६ जिल्हे – ९ महिने निवेदन अभियान’ राबविण्यात येत आहे&period; या अभियानांतर्गत आज भंडारा येथे जिल्हाधिकारी सावन कुमार यांना दिव्यांग बांधवांच्या ५५ प्रमुख मागण्यांसह स्थानिक स्तरावरील २५३ समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>हे आंदोलन भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे विदर्भ प्रभारी तथा दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अम्मोल देवाजी वाळके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले&period; यावेळी भंडारा जिल्ह्यातील भंडारा&comma; तुमसर&comma; मोहाडी&comma; पवनी&comma; साकोली&comma; लाखनी व लाखांदूर या सातही तालुक्यांतून ३५० हून अधिक दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>महत्त्वपूर्ण मागण्यांवर भर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या ५५ मागण्यांच्या निवेदनात प्रामुख्याने दिव्यांग पेन्शन दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत जमा करणे&comma; पेन्शनच्या रकमेत वाढ करणे&comma; प्रत्येक जिल्ह्यात किमान १००० वर्क फ्रॉम होम रोजगार संधी उपलब्ध करून देणे&comma; दिव्यांगांना प्रतिमहा १५&comma;००० रुपये मानधन किंवा शासकीय नोकरी देणे&comma; २५ वर्षांनंतरच्या दिव्यांगांना स्थायी प्रमाणपत्र देणे&comma; तसेच व्यवसायासाठी १० लाख रुपयांपर्यंतचे बिनतारण कर्ज उपलब्ध करून देणे अशा विविध मागण्यांचा समावेश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>स्थानिक २५३ समस्यांचे स्वतंत्र निवेदन राज्यस्तरीय मागण्यांसोबतच भंडारा जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले&period; ग्रामपंचायतींमधील दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५ टक्के निधी खर्च न होणे&comma; जिल्हा सामान्य रुग्णालयात UDID कार्ड व प्रमाणपत्र प्रक्रियेत दिव्यांगांना होणारा मनस्ताप&comma; तासन्तास करावी लागणारी प्रतीक्षा आणि सार्वजनिक ठिकाणी सुलभतेचा अभाव अशा २५३ स्थानिक तक्रारींचे स्वतंत्र निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>उपस्थित पदाधिकारी याप्रसंगी मेघा वाळके &lpar;नागपूर विभाग अध्यक्ष&rpar;&comma; रेणुका बोबडे&comma; पूर्वी चौरसिया&comma; प्रमोद राऊत &lpar;राज्य उपाध्यक्ष&rpar;&comma; पुष्पेंद्र कश्यप&comma; राहुल बोडखे&comma; ललिता गोतमारे&comma; अपर्णा खोडे&comma; प्रसिद्धी प्रमुख वैशाली शेळके&comma; कु&period;सरिता रंगारी&comma; विजय मेहर&comma; दीपिका परतेकी&comma; शीतल नेरकर&comma; सुरेश भांडारकर &lpar;शहर अध्यक्ष&comma; भंडारा&rpar;&comma; अजय तारेकर यांच्यासह दादाराव चौरे&comma; अमृता अधावडे&comma; नेहा बडसाइत&comma; विकास मतलानी&comma; तुषार बोकडे&comma; रोशन वंजारी&comma; गुड्डू नेरकर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong> &&num;8220&semi;दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबवत आहोत&period; भंडारा जिल्ह्यातील प्रशासनाने या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन दिव्यांगांना न्याय द्यावा&period; जर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले&comma; तर आगामी काळात राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल&period;&&num;8221&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; अम्मोल देवाजी वाळके &lpar;राष्ट्रीय अध्यक्ष&comma; दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन&rpar; <&sol;strong><&sol;p>&NewLine;

Exit mobile version