Home Latest News रिपब्लीकन लोकशाही मोर्चा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार !

रिपब्लीकन लोकशाही मोर्चा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार !

0

<p><strong>&&num;8211&semi; विविध रिपब्लिकन गट&comma; राजकीय&comma; सामाजिक&comma; कामगार संघटना द्वारा गठीत &&num;8216&semi;रिपब्लिकन लोकशाही मोर्चा&&num;8217&semi; येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार &excl;&excl;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>देशात तसेच राज्यात भयावह परिस्थिती आहे&comma; शाळा बंद धोरण हे बहुजन विरोधी आहे&period; नवीन शैक्षणिक धोरण सर्व सामान्यासाठी घातक आहे&period; आरोग्य सेवा कंत्राटीवर जगत आहे&period; आरोग्य&comma; शिक्षण व रोजगार या मुख्य समस्या आहेत&period; महिला असुरक्षित आहे&period; मागासवर्गीयांची शिष्यवृत्ती वेळेवर व पुरेशी मिळत नाही&period; सामाजिक न्याय दुरापस्त झाला आहे&period; शेकडो कोटी सामाजिक विभागाचे दुसरीकडे वळविले जात आहे याबाबत कुठल्याही राजकीय संघटना द्वारा विरोध केला जात नाही&period; ओबीसी&comma; एससी&comma; एसटी&comma; अल्पसंख्याक यांचे न्याय हक्क डावलले जात आहे&period; अनुसूचित जातीचे वर्गीकरण&comma; 2 सप्टेंबरचा ओबीसीवर अन्याय करणारा बेकायदेशीर जी&period;आर&period;&comma; आरक्षण असे अनेक प्रश्न फक्त राजकीय ताकद निर्माण केल्यानेच सुटू शकतात म्हणून आम्ही एकजुटीने व संयुक्तपणे येणारी निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>रिपब्लिकन पक्ष वेगवेगळ्या गटात विभागला आहे त्यामुळे रिपब्लिकन जनता विभागली आहे&period; या गटाना एकत्र आणून सर्व पुरोगामी राजकीय&comma; सामाजिक&comma; कामगार संघटनांना जर एकत्र आल्या तर परिवर्तन होवू शकते&period; म्हणून &&num;8216&semi;रिपब्लिकन लोकशाही मोर्चा&&num;8217&semi; येणाऱ्या जिल्हा परिषद&comma; नगरपरिषद&comma; नगर पंचायत&comma; महानगरपालिका निवडणूक विविध राजकीय समविचारी संघटना सोबत गठबंधन करून ओबीसी&comma; एससी&comma; एसटी&comma; अल्पसंख्याक समाजाचे विजन रोखण्यासाठी येणारी निवडणूक लढविणार आहे&period; त्यामुळे रिपब्लिकन जनतेची एकजूट होऊन रिपब्लिकन ताकद उभी होईल&period;<&sol;p>&NewLine;<p>राजकीय ताकद निर्माण झाल्याशिवाय समस्या सुटत नाही&period; म्हणून आम्ही सर्व गटाना एकत्रित करून एकास-एक उमेदवार देण्यासाठी सर्व रिपब्लिकन गट&comma; विविध राजकीय&comma; सामाजिक&comma; कामगार संघटनाना आवाहन करीत आहो&period; आपण सर्व एक होऊ&comma; एकजुट होवू व एकत्र लढू निश्चितपणे रिपब्लिकन जनता व ओबीसी&comma; आदिवासी&comma; बंजारा&comma; आंबेडकराईट जनता साथ देईल&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर महानगरपालिका&comma; नगर परिषद व जिल्हा परिषदसाठी निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा&comma; सामाजिक कार्यात कार्य केले असल्यास कार्याचा अनुभव&comma; मतदार संघ याबाबत आपण मो&period; नं&period; 9764607057&comma; 9326887928&comma; 9373129563&comma; 9823368322 व 9422154223 या नंबरवर संपर्क करावा&period;<&sol;p>&NewLine;<p>रिपब्लिकन लोकशाही मोर्चाद्वारा प्रचाराची सुरुवात झाली असून कामठी नगर परिषदेच्या निवडणूकीकरिता &&num;8216&semi;कामठी नगर विकास कृती समिती&&num;8217&semi; स्थापन करण्यात आली असून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे&period; &&num;8216&semi;लडेंगे जितेंगे&&num;8217&semi; पत्र परिषदेला खालील उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रा&period; जावेद पाशा&comma; जनार्दन मुन&comma; हरिष उईके&comma; अनिरूद्ध शेवाळे&comma; प्रा&period; मधुकर उईके&comma; कॉ&period; राजेंद्र साठे&comma; प्रताप पटले&comma;  दिनेश अंडरसहारे&comma; प्रा&period; एम&period; एस&period; वानखेडे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version