Home Latest News चाचेर येथे आज श्री श्याम भजन संध्या 

चाचेर येथे आज श्री श्याम भजन संध्या 

0

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा &comma;ता&period;६&colon;-<&sol;strong> चाचेर येथील बाजार चौकातील लक्ष्मीनारायण मंदिरात उद्या गुरुवार &lpar; दि&period; 6 नोव्हेंबर&rpar; ला सायं&period; 6 वाजता खाटूवाले श्री श्याम बाबा यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादासह श्री श्याम भजन संध्या &comma;एक शाम लखदातार के नाम चे आयोजन करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी सुप्रसिद्ध भजन गीत गायक नागपूर येथील जया आचार्य &comma;हर्ष शर्मा&comma; कामठी येथील गोपाल पुरोहित&comma; अर्चना पुरोहित यांची सुरेल संगीतासह भजने होणार आहेत&period; तरी नागरिकांनी महाप्रसादासह या श्री श्याम भजन संध्याच्या लाभ घेण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version