Home Latest News स्वच्छता विभागाची पोल खोल, औपचारिकातेकरीता फोटो शुट, प्रतिमेचे सौंदर्यीकरणाच्या कामाच्या निधीचा झाला...

स्वच्छता विभागाची पोल खोल, औपचारिकातेकरीता फोटो शुट, प्रतिमेचे सौंदर्यीकरणाच्या कामाच्या निधीचा झाला अपव्यय

0

<p><strong>खापा &colon;-<&sol;strong> गांधी जयंती लोटून चक्क एक महिना पूर्ण झाला&period; पण बाजार चौक येथे स्थित महात्मा गांधीच्या पुतळ्याच्या साफ सफाईचा ठाव ठिकाणा नाही&period; याअर्थी गांधीजींच्या पुतळ्याचा अवमान होत असताना दिसत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दोन ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला&period; पण हार हे वाळून तिथेच प्रतिमेवर दिसून येत आहे&period; तसेच अवकाळी पावसामुळे ही तो हार सडून कुजून गेला आहे&period; स्वच्छता विभागाची पोल खोल होत आहे&period; स्वच्छता विभागाकडून साफ सफाई करते वेळेची फोटो काढणे ही एक औपचारिकाता पार पाडण्यासाठी करण्यात येते की काय असा प्रश्न जनता करीत आहे&period; <img class&equals;"alignnone wp-image-19556 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;1001792479&lowbar;copy&lowbar;800x600&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>काही दिवसांपूर्वी प्रतिमेच्या सौंदर्यीकरण करण्यात आले&period; यात पुतळ्याच्या पाठीमागे असलेल्या झेंड्यावर ध्वजारोहण आणि झेंडावंदन करण्याकरिता वर चढण्यासाठी पायऱ्या बनविण्यात आल्या&period; पण त्या पायऱ्या इतक्या मोठ्या आणि इतका उंच आहे की&comma; त्यावर चढणे अशक्य होते&period; दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय सणानिमित्त ध्वजारोहण आणि झेंडावंदन करण्यात येते&period; कधी तर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पण करण्यात येते&period; अशा वेळेला जेष्ठ नागरिक अनावधानाने पडले अथवा त्यांना दुखापत झाली तर यासाठी कोण जबाबदार राहील&quest; असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे&period; ठेकेदाराच्या अकुशल बांधकामामुळे गांधी प्रतिमेच्या परिसरात आणि राष्ट्रध्वजाच्या झेंड्याजवड झाडे निघून आलेली असून नवीनतम बांधकामाला भेगा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही&period; यावरून नगरपालिकेच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे&period; यावर काही निराकरण होईल काय&quest; असाही प्रश्न शहरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version