spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विभागीय आयुक्त कार्यालयात वीर बालकांना अभिवादन

नागपूर :- शिखांचे दहावे व अखेरचे गुरू, गुरू गोविंदसिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी दिलेल्या बलिदानाच्या सन्मानार्थ विभागीय आयुक्त कार्यालयात आज वीर बालकांना अभिवादन करण्यात आले.

आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांनी साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Popular Articles