spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन

यवतमाळ :- क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी पुष्प वाहून अभिवादन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.