Home Latest News गोबरवाही परिसरात रेती माफियांच्या मुसक्या आवळल्या; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, २२ लाखांचा...

गोबरवाही परिसरात रेती माफियांच्या मुसक्या आवळल्या; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

<p><strong>हंसराज à¤­à¤‚डारा &colon;-<&sol;strong> जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध भंडारा पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली असून&comma; स्थानिक गुन्हे शाखेच्या &lpar;LCB&rpar; पथकाने गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत à¤®à¥Œà¤œà¤¾ चिखली येथे धाड टाकून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या एका मिनी टिप्परवर मोठी कारवाई केली आहे&period; या कारवाईत पोलिसांनी एकूण २२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मिळालेल्या माहितीनुसार&comma; स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे आपल्या ताफ्यासह गस्तीवर असताना त्यांना एका गोपनीय खबऱ्याकडून मौजा चिखली येथे अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली&period; या माहितीच्या आधारे पोलिसांनी चिखली शिवारात सापळा रचून धाड टाकली असता&comma; अक्षय रामप्रसाद राऊत &lpar;२१&comma; रा&period; चांदमारा&comma; ता&period; तुमसर&rpar; हा तरुण शासनाचा कोणताही परवाना नसताना टाटा कंपनीच्या मिनी टिप्परमधून &lpar;क्रमांक MH 36 AA 4813&rpar; अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना आढळून आला&period; पोलिसांनी सदर टिप्परची पाहणी केली असता&comma; त्यात अंदाजे २ ब्रास रेती मिळून आली&period; या कारवाईत २२ लाख रुपये किमतीचा मिनी टिप्पर आणि १२ हजार रुपयांची रेती असा एकूण २२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रकरणी फिर्यादी पोउपनि&period; पाटील यांच्या लेखी तक्रारीवरून आरोपी अक्षय राऊत याच्या विरुद्ध गोबरवाही पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता &lpar;BNS&rpar; २०२३ च्या कलम ३०३ &lpar;२&rpar; अन्वये गुन्हा &lpar;अ&period;क्र&period; ३२८&sol;२०२६&rpar; नोंदवण्यात आला आहे&period; ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन&comma; अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि&period; पाटील व त्यांच्या पथकाने पार पाडली&period; या प्रकरणाचा पुढील तपास गोबरवाही पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version