Home Latest News AI च्या युगात भंडारा पोलिसांचे ‘डिजिटल अस्त्र’; गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘प्रोजेक्ट हॉक’...

AI च्या युगात भंडारा पोलिसांचे ‘डिजिटल अस्त्र’; गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘प्रोजेक्ट हॉक’ सज्ज

0

<p><strong>हंसराज à¤­à¤‚डारा &colon;-<&sol;strong> आधुनिक तंत्रज्ञान आणि एआयच्या &lpar;AI&rpar; युगात पाऊल टाकत भंडारा जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे&period; रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आणि त्यांचा तातडीने शोध घेण्यासाठी &&num;8216&semi;प्रोजेक्ट हॉक&&num;8217&semi; &lpar;PROJECT HAWK&rpar; हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे&period; या उपक्रमामुळे आता जिल्ह्यातील गुन्हेगारांचे &&num;8216&semi;डिजिटल मॅपिंग&&num;8217&semi; झाले à¤…सून&comma; पोलिसांची नजर त्यांच्यावर चोवीस तास राहणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>अप्पर पोलीस अधीक्षक मयंक माधव यांची संकल्पना तुमसर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव &lpar;IPS&rpar; यांनी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प विकसित केला आहे&period; पोलीस अधीक्षक नुरुल हसन &lpar;IPS&rpar; यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे&period; या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी १५ जून २०२६ रोजी आयोजित गुन्हे आढावा बैठकीत मयंक माधव यांचा विशेष गौरव केला&period;<&sol;p>&NewLine;<p>२९२३ कॅमेरे आणि १९१६ गुन्हेगारांवर नजर या उपक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण २९२३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे&period; तसेच&comma; जिल्ह्याच्या रेकॉर्डवर असलेल्या १९१६ गुन्हेगारांची त्यांच्या राहत्या पत्त्यानुसार डिजिटल नकाशावर नोंद करण्यात आली आहे&period; यामुळे एखादा गुन्हा घडल्यास&comma; त्या परिसरातील सीसीटीव्ही आणि तेथे राहणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची माहिती पोलिसांना तत्काळ मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>गस्ती दरम्यान होणार मोठा फायदा &&num;8216&semi;प्रोजेक्ट हॉक&&num;8217&semi;मध्ये खास फिल्टर्सचा वापर करण्यात आला आहे&period; पोलीस गस्तीवर असताना आपल्या मोबाईल किंवा टॅबद्वारे परिसरातील गुन्हेगारांची माहिती मिळवू शकतील&period; यामुळे संशयितांची तपासणी करणे आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे अधिक सोयीचे होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>गुन्हेगारीमुक्त जिल्ह्यासाठी पाऊल भंडारा जिल्हा पोलिसांनी राबवलेला हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही मार्गदर्शक ठरू शकतो&period; डिजिटल मॅपिंगमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून&comma; गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे &&num;8216&semi;डिजिटल अस्त्र&&num;8217&semi; अत्यंत प्रभावी ठरेल&comma; असा विश्वास पोलीस विभागाने व्यक्त केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8216&semi;काय आहे &&num;8216&semi;प्रोजेक्ट हॉक&quest; &&num;8216&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>🔹 सीसीटीव्ही मॅपिंग &lpar;CCTV Mapping&rpar;&colon; जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवरील<&sol;p>&NewLine;<p>कॅमेऱ्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करणे&period;<&sol;p>&NewLine;<p>🔹 गुन्हेगार मॅपिंग<&sol;p>&NewLine;<p>&lpar;Criminal Mapping&rpar;&colon; रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या वास्तव्याची ठिकाणे डिजिटल नकाशावर नोंदवणे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version