spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सरांडी निवासी शाळेने अनेक खेळाच्या स्पर्धेत मारली बाजी

तिरोडा :- तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा 26 सप्टेंबर ला तिरोडा येथे पार पडली. या स्पर्धेत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा सरांडी येथील मुलींनी अनेक स्पर्धेत यश मिळवुन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.

यामध्ये 4 x 100 रिले स्पर्धा14 वर्षाखालील. प्रथम क्रमांक , 4 x 100 रिले स्पर्धा …17 वर्षाखालील…प्रथम क्रमांक, थाळी फेक…14 वर्षाखालील …प्रथम क्रमांक थाळी फेक 17 वर्षाखालील प्रथम क्रमांक,गोळा फेक 14 वर्षाखालील प्रथम क्रमांक ,गोळा फेक 7 वर्षाखालील प्रथम क्रमांक,100 मीटर रनिंग 14 वर्षाखालील द्वितीय क्रमांक, 200 मीटर 14 वर्षाखालील प्रथम क्रमांक 400 मीटर 14 वर्षाखालील प्रथम क्रमांक

भाला फेक 17 वर्षाखालील प्रथम क्रमांक लांब उडी.17 वर्षाखालील प्रथम क्रमांक लांब उडी 14 वर्षाखालील प्रथम क्रमांक पटकाविला आहे.सदर स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक मेंढे तसेच क्रीडा शिक्षक ढवळे तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मुलींनी यश प्राप्त केले. पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.

Popular Articles