Home Latest News जि.प. शाळा दवडीपार येथे शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

जि.प. शाळा दवडीपार येथे शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

0

<p><strong>&&num;8211&semi; खासदार डॉ&period; प्रशांत पडोळे यांच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ&semi; विद्यार्थ्यांच्या कवायतींनी वेधले लक्ष<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>भंडारा &colon;-<&sol;strong> विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि क्रीडा कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पंचायत समिती भंडारा अंतर्गत जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा दवडीपार &lpar;बा&rpar; येथील क्रीडांगणावर आयोजित तीन दिवसीय &&num;8216&semi;शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवा&&num;8217&semi;चे गुरुवारी&comma; १ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात उद्घाटन झाले&period; भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ&period; प्रशांत पडोळे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद भंडाराच्या अध्यक्ष कविता उके होत्या&period; सह-उद्घाटक म्हणून भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित होते&period; यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद शिक्षण सभापती नरेश ईश्वरकर&comma; पंचायत समिती सभापती कल्पना कुर्जेकर&comma; उपसभापती नागेश भगत&comma; माजी उपसभापती प्रशांत खोब्रागडे&comma; प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के&comma; माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीषा गजभिये&comma; गटविकास अधिकारी प्रमोद हुमणे&comma; यांची प्रमुख उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>कवायत आणि सांस्कृतिक सादरीकरणाने रंगली पहिली सायंकाळ<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत प्राथमिक व माध्यमिक गटातील मुलांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रेक्षणीय कवायती सादर केल्या&period; उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे कौतुक केले&period; दुपारच्या सत्रात समूहगीत गायन&comma; नाटिका आणि समूह नृत्यांचे आयोजन करण्यात आले होते&period; यात विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर आधारित नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली&period;<&sol;p>&NewLine;<p>मान्यवरांची या सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य अनिता भुरे&comma; विनोद बांते&comma; अस्मिता डोंगरे&comma; रजनीश बनसोड&comma; यशवंत सोनकुसरे&comma; प्रेमदास वनवे&comma; आशा डोरले&comma; गायत्री वाघमारे&comma; नंदा झंजाड&comma; प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ&period; यशवंत लांजेवार&comma; पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी&comma; वैद्यकीय अधिकारी डॉ&period; सुनील येरमल यांचीही उपस्थिती होती&period; तसेच पंचायत समिती सदस्य रत्नमाला चेटूले&comma; संजय बोंद्रे&comma; भाग्यश्री कावळे&comma; विलास हळदे&comma; वर्षा वैरागडे&comma; प्रभाकर बोधिले&comma; सीमा रामटेके&comma; काजल चवडे&comma; किशोर उवकर&comma; पंकज लांबट&comma; स्वाती मेश्राम&comma; गीता कागदे&comma; कांचन वरटे&comma; कांचन घरडे&comma; भागवत हरणे&comma; राजेश वंजारी&comma; कीर्ती गणवीर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>आयोजनात ग्रामपंचायतीचा पुढाकार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सरपंच राजकिरण मेश्राम&comma; उपसरपंच अनंता लांजेवार&comma; सदस्य पंकज धुर्वे&comma; प्रमोद गोसावी&comma; संजय मडावी&comma; संदीप धांडे&comma; पल्लवी हजारे&comma; कल्पना गोस्वामी&comma; चैताली चौधरी&comma; प्रमिला भोजनकर&comma; ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत आखाडे आणि हुमणे &lpar;सहा&period; प्रशिक्षणार्थी&rpar; परिश्रम घेत आहेत&period; क्रीडा क्षेत्राचे सूत्रसंचालन महेश पावलकर&comma; परमेश्वर एनकीकर आणि महेश जगनिक यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी &lpar;२ जानेवारी&rpar; खो-खो आणि कबड्डीच्या अटीतटीच्या स्पर्धा होणार आहेत&period; तर ३ जानेवारी रोजी वैयक्तिक स्पर्धा आणि उर्वरित सामने होऊन दुपारी ३&colon;३० वाजता पारितोषिक वितरण समारंभाने या महोत्सवाची सांगता होईल&period; या क्रीडा महोत्सवामुळे दवडीपार परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version