Home Latest News शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

शिवशक्ती ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0

<p><strong>&&num;8211&semi; पूर्ण ब्रह्म अभियान &colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>शिवशक्ती जेष्ठ नागरिक मंडळ&comma; अनमोल नगर&comma; शिवाजी पार्क&comma; वाठोडा रिंग रोड&comma; नागपूरच्या वतीने वार्षिक कार्यक्रम १ मार्च रोजी नुकताच संपन्न झाला&period; जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस कार्यक्रम पूर्ण ब्रम्ह अभियान व भव्य दिन शेड चे उद्घाटन आमदार कृष्णा खोपडे यांचे शुभहस्ते करण्यात आले&period; याप्रसगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु मिश्रा व सचिव जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर खालील अतिथिगण कार्यक्रमाला उपस्थित होते&period; सुरेश उरकुडे-पूर्ण ब्रम्ह अभियान समिति प्रमुख&comma; डॉ&period; अमोल धांडे-संचालक आनंदम् हॉस्पिटल श्रीकृष्ण नगर&comma; अभयजी घाटोळे संस्थापक संताजी महिला सहकारी पत संस्था नागपूर&comma; संजय पडोळे-उप अभियंता लोककर्म विभाग म&period;न&period;पा&period; नागपूर&comma; सुभाष घाटे संस्थापक अध्यक्ष संताजी नवयुवक मंडळ नागपूर&comma; श्यामजी वैद्य सेवानिवृत्त उप अभियंता जलसंपदा विभाग प्रमुख मॉ सरस्वती म्युझीकल तर्फे संगीतमय कार्यक्रम&comma; नवनिर्वाचित नगर सेवक- बंटी कुकडे&comma; शारदा सुरेश बारई&comma; लग्नाला 50 वर्षे पूर्ण झालेले जोडप संतोष तलमले &lpar;कोषाध्यक्ष&rpar;-कमल संतोष तलमले रा&period;अनमोल नगर नागपूर&comma; जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस सत्कार करण्यात आला&period; मार्गदर्शन कृष्णा खोपडे &lpar;पूर्व नागपूर आमदार&rpar;&comma; राजु मिश्रा-सचिव नागपूर&comma; डॉ&period;अमोल धांडे-संचालक आनंदम् हॉस्पिटल&comma; बंटी कुकडे नगरसेवक&comma; शारदा सुरेश बारई-नगरसेवक&comma; श्याम वैद्य-सेवानिवृत्त अभियंता जलसंपदा विभाग नागभीड यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला&period; कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश धांडे&comma; प्रमोद झारकरिया&comma; संतोष तलमले&comma; अशोक बरडे&comma; विजय काळबांडे&comma; गणेशराम बुरडकर&comma; महेश बांगरे&comma; मनोहर लूहारिया&comma; छत्रपाल जिभकाटे&comma; भास्कर उराडे&comma; सुरेश केकडे ई&period; अशी माहिती कोषाध्यक्ष संतोष तलमले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version