Home Latest News सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्लम महोत्सव ९ नोव्हेंबर ला

सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्लम महोत्सव ९ नोव्हेंबर ला

0

<p><strong>&&num;8211&semi; सेवा सर्वदा बहुदेशीय संस्था आयोजित -&&num;8220&semi;स्लम महोत्सव २०२५&&num;8221&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्लम महोत्सव ९ नोव्हेंबर ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी&comma; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील प्रतिभावान मुलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सेवा सर्वदा बहुदेशीय संस्था तर्फे &&num;8220&semi;स्लम महोत्सव 2025&&num;8221&semi; चे आयोजन करण्यात आले आहे&period; हा महोत्सव आपल्या ५ व्या वर्षात पदार्पण करत असून&comma; रहाटे नगर&comma; रहाटे नगर टोली&comma; रामटेके नगर&comma; जोगी नगर&comma; भीम नगर&comma; जयताळा&comma; कैकाडे नगर&comma; मदारी वस्ती आणि सिद्धेश्वरी गोंड वस्ती येथील मुले यात सहभाग घेणार आहेत&period; विविध देशी खेळांच्या क्रीडा स्पर्धा त्या त्या वस्त्यांमध्येच पार पडणार आहेत&period; या कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरण तसेच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे&period; क्रीडा क्षेत्रान उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल प्रशिक्षक रवींद्र टोंग आणि सुरज अग्रवाल यांचा गौरव करण्यात येणार आहे&period; तसेच सामाजिक बांधिलकीच्या कार्यासाठी सौ&period;मधुरा गडकरी यांचा विशेष सत्कार करण्यात येईल&period; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वि‌द्यार्थ्यांनाही या वेळी सन्मानित करण्यात येणार आहे&period; &&num;8220&semi;स्लम महोत्सव 2025&&num;8221&semi; हा नागपूर शहरातील झोपडपट्टी भागातील मुलांमध्ये आत्मविश्वास&comma; संघभावना आणि सामाजिक सहभाग यांचे मूल्य रुजविणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे&period; हा कार्यक्रमा ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत सिद्धेश्वरी गोंड वस्ती&comma; नागपूर येथे होणार आहे&period; यावेळी संदीप तुंडुरवार&comma; माधुरी सराडकर&comma; नितीन पाटील&comma; रोशनी कोल्हे यांची उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version