Home Latest News चिमुकल्या हातांनी दिला श्रीगणेशांच्या मूर्तीला आकार मनपाच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेत...

चिमुकल्या हातांनी दिला श्रीगणेशांच्या मूर्तीला आकार मनपाच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma; à¤¤à¤¾&period; २१ &colon;<&sol;strong> à¤ªà¥à¤°à¤¸à¤¿à¤¦à¥à¤§ गीतकार गदिमांच्या फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार&&num;8230&semi;&period; या अजरामर गीताची à¤ªà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¤•्ष अनुभूती देत महानगरपालिकेच्या ६०० वर विद्यार्थ्यांनी आज शाडूच्या मातीपासून श्रीगणेशांची मूर्ती तयार करून पर्यावरणपूरक गणेश मूर्तीच्या अभियानाला नवा आयाम दिला&period; आमचा बाप्पा&comma; à¤‡à¤•ोफ्रेंडली या बालकांच्या घोषणांनी समाजाला सर्जनशीलतेचा नवा संदेश दिला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">नागपूर महानगरपालिकेतर्फे गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते&period; ही परंपरा यावर्षीही कायम ठेवली&period; पर्यावरणपूरक श्रीगणेशाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करा&comma; या उक्तीला कृतीची जोड देण्याचा हा उपक्रम आहे&period; महानगरपालिका आयुक्त  à¤¤à¤¥à¤¾ प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या संकल्पनेतून व अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत व  वैष्णवी बी&period; यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा आज &lpar;ता&period; २१&rpar; कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">या कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त ती वसुमना पंत यांच्या हस्ते झाले&period; यावेळी व्यासपीठावर उपायुक्त &period; राजेश भगत&comma; मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ&period; गजेंद्र महल्ले&comma; उपशिक्षणाधिकारी  संजय दिघोरे&comma; महानगरपालिकेच्या ब्रँड अॅम्बेसॅडर आंचल वर्मा&comma;  किरण मुंदडा&comma;  उमेश चित्रीव&comma;  धनश्री&period; लेकुरवाळे&comma;  रेषल भाटी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची तयार करण्याच्या या कार्यशाळेत महानगरपालिकेच्या १८ शाळांचे ६०० वर विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभाग नोंदविला होता&period; महानगरपालिकेच्या विविध शाळांमधून आलेल्या या ५ ते १० व्या वर्गातील विद्यार्थ्यांचे चार विद्यार्थी मिळून एक गट तयार करण्यात आला&period; या गटाला मातीचा गोळे देण्यात आले&period; विद्यार्थ्यांनी तल्लीन होऊन या मातीच्या गोळ्यापासून श्रीगणेशांची मूर्ती साकारली&period; तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अवर्णनीय आनंद ओसंडून वाहत होता&period; श्रीगणेशाची मूर्ती कशी साकार तयार करायची&period; याबद्दल  à¤µà¤¿à¤¦à¥à¤¯à¤¾à¤°à¥à¤¥à¥à¤¯à¤¾à¤‚ना मार्गदर्शन करण्यात आले&period; या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी श्रीगणेशांची मूर्ती साकार केल्या&period; काही वेळातच विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देत श्रीगणेशांची मूर्ती साकार केली&period; या सर्व मूर्ती सभागृहात एका ठिकाणी रांगेत ठेवण्यात आल्या&period; या सर्व मूर्तींची पाहणी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत व अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी&period; यांनी केली&period; कार्यक्रमाचे संचालन महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी  मनीष सोनी यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>प्रशिक्षकांचा सत्कार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">महानगरपालिकेच्या या विद्यार्थ्यांना मातीपासून श्रीगणेशांची मूर्ती तयार करण्यासाठी महानगरपालिकेने तीन विशेष प्रशिक्षकांची पाचारण केले होते&period; यात  शैलेश बोदेले&comma;  नीलम प्रजापती व  मोनल कोहाड यांचा समावेश होता&period; या सर्वांचा अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी यांच्या हस्ते शाल&comma; श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>पर्यावरणपूरक चळवळीला नवी दिशा &&num;8211&semi; वसुमना पंत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">नागपूर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा आयोजित करण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे लहान मुलांवर पर्यावरण पूरक श्रीगणेश मूर्ती तयार करण्याचा संस्कार होणार आहे&period; मुलांवर लहानपणापासून या प्रकारे संस्कार करण्याचा हा उपक्रमाला अधिकाधिक गती देण्याची  à¤†à¤µà¤¶à¥à¤¯à¤•ता असल्याचे अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन &&num;8211&semi; वैष्णवी बी&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">प्रदूषणाचा धोका वाढत असताना इको-फ्रेंडली श्रीगणेशांची मूर्तीबद्दल मुलांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम खूपच प्रेरणादायी असल्याची भावना अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी&period; यांनी व्यक्त केल्या&period; विद्यार्थ्यांमधील कलागुणांना अशा उपक्रमातून प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>उर्दू शाळांच्या विद्यार्थींनीनी साकारला श्री गणेश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">यात उर्दू माध्यमांच्या दोन शाळांच्या विद्यार्थीनींचा सुद्धा समावेश आहे&period; या विद्यार्थींनीनी à¤¶à¥à¤°à¥€à¤—णेशांची अत्यंत सुबक व सुंदर मूर्तीची निर्मिती केली&period; या विद्यार्थिनींनी सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा या गायिलेल्या गीताला उपस्थितांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला&period; एमएचए à¤‰à¤°à¥à¤¦à¥‚ माध्यमिक शाळा व ताजाबाद उर्दू माध्यमिक शाळांच्या विद्यार्थीनी श्रीगणेशांची मूर्ती तयार करण्याच्या या कार्यशाळेत सहभाग नोंदविला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">  <strong>दोन्ही अतिरिक्त आयुक्तांनी तयार केली मूर्ती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत व  वैष्णवी बी&period; यांनी विद्यार्थ्यांसोबत मातीची मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत प्रत्यक्ष भाग घेतला व श्रीगणेशांची मूर्ती तयार केली&period; हा नवा अनुभव असल्याचे  वसुमना पंत व  वैष्णवी बी&period; यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version