spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सैनिकांचा एल्गार १३ डिसेंबर रोजी

नागपुर :- एल्गार सैनिक एकता समिती महाराष्ट्राच्या वतीने आज के एन दाभाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सैनिकांबद्दल आपली व्यथा मांडली.माजी सैनिकांच्या व परिवारांच्या मागण्या मंजूर करण्यात याव्या. असे एल्गार सैनिक एकता समितीने पत्रकार परिषदेत आपल्या मागण्यांसाठी येणाऱ्या 13 डिसेंबर रोजी, यशवंत स्टेडियम येथून सकाळी ९ वाजता. विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये हजार सैनिकांचा सहभाग राहतील. हिवाळी अधिवेशनावर आपल्या परिवारांसाठी मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली.

पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित मंचावरील माजी कमांडो पद्माकर चंदनशिवे,कॅप्टन कमलेश्वर दाभाडे, सुचिता भोयर गुणवंत सोमकुवर यांची उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.