Home Latest News मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी एसओपी तयार करणार – सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी एसओपी तयार करणार – सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम राबवत आहे&period; याच पार्श्वभूमीवर मुलांमधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना &lpar;एसओपी&rpar; तयार करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>मुलांमधील असंसर्गजन्य आजार एक वाढती समस्या या विषयी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या&period; कार्यशाळेस युनिसेफचे संजय सिंह&comma; आरोग्य सेवा संचालक&comma; डॉ&period; विजय कंदेवाड &lpar;दूरदृश्य प्रणालीद्वारे&rpar;&comma; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ&period; मृदुला फडके&comma; &OpenCurlyQuote;युनिसेफ’चे डॉ&period; मंगेश गाधारी उपस्थित होते&period; काही लोकप्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यशाळेत सहभागी झाले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या&comma; सृदृढ बालके आपल्या देशाचे भविष्य असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करणे आहे&period; मुलांमधील असंसर्गजन्य आजार याविषयी अधिक व्यापक जनजागृती होण्यासाठी अधिवेशन काळात विधिमंडळ सदस्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली जाईल असेही त्यांनी सांगितले&period; राज्याचा आरोग्य विभाग व युनिसेफ यांच्यामार्फत आरोग्यदायी बालपण ही संकल्पना राबविण्यात येणार असून यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग व पुढाकार महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या&comma; आधुनिक जीवनशैली&comma; बदलती आहार पद्धती आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा&comma; मधुमेह&comma; उच्च रक्तदाब&comma; मानसिक ताणतणाव यासारखे असंसर्गजन्य आजार वाढत आहेत&period; यावर मात करण्यासाठी समाज&comma; शाळा&comma; पालक आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी महत्वाची आहे&period; आपल्या भागातील प्रत्येक बालक सृदृढ&comma; निरोगी राहावे&comma; ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावे यासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यावर येणारे उपक्रम यशस्वीपणे राबिण्यावर भर देण्यात यावा&period; तसेच शाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणी शिबिरे&comma; तंदुरुस्त बालपण मोहीम आयोजन&comma; पौष्टिक आहार आणि शारीरिक क्रियाशीलतेबाबत जनजागृती आणि मुलांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे&comma; असे आवाहन त्यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>आधुनिक जीवनशैली&comma; असंतुलित आहार आणि शारीरिक निष्क्रियतेमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा&comma; मधुमेह&comma; अस्थमा&comma; मानसिक आरोग्य या समस्या आणि रक्तविकार झपाट्याने वाढत आहेत&period; भावी पिढीसाठी ही चिंतेची बाब असून लोकप्रतिनिधी&comma; शाळा&comma; पालक सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन या आजाराविरुद्ध यशस्वी लढा देण्यात पुढाकार घ्यावा&period; महाराष्ट्र राज्याने बाल मृत्यूदर कमी करण्यात देशाला दिशा दिली आहे&period; त्याचप्रमाणे बालकामधील असंसर्गजन्य आजार रोखण्यासाठी राज्याने दिशादर्शक असे काम करावे&comma; अशी अपेक्षा युनिसेफचे डॉ&period; संजय सिंह यांनी यावेळी व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;<p>किशोरवयीन मुलांमध्ये अस्थमा&comma; लठ्ठपणा&comma; मधुमेह वाढत आहे असे सांगून डॉ&period; मृदला फडके म्हणाल्या असंसर्गजन्य आजारांबाबत व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे&period; असंसर्गजन्य आजारात किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी युनिसेफचे डॉ&period; मंगेश गाधारी आणि आरोग्य सेवा संचालक यांनीही मनोगत व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version