Home Latest News नागपूर मेट्रोच्या फ़ेज – २ अंतर्गत रीच-1A येथे  स्पॅन लाँचिंगला सुरुवात

नागपूर मेट्रोच्या फ़ेज – २ अंतर्गत रीच-1A येथे  स्पॅन लाँचिंगला सुरुवात

0

<p><strong>नागपूर १ &colon;<&sol;strong> महामेट्रो नागपूरने फ़ेज -२च्या विस्तार अंतर्गत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून रीच-1A या 17&period;6 किमी लांबीच्या मार्गावर &lpar;नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मेट्रो स्टेशन – एमआयडीसी ईएसआर स्टेशन&rpar; पहिला 31 मीटर लांबीचा स्पॅन यशस्वीपणे लाँच करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>या महत्त्वाच्या कॉरिडॉर नागपूर शहराच्या दक्षिणेकडील उपनगरांशी तसेच महत्त्वाच्या औद्योगिक आणि नागरी वस्त्यांशी लास्ट माईल कनेक्टिव्हीटी सक्षम करेल&period; ज्यामध्ये शाळा&comma; रुग्णालये यांचाही समावेश आहे&period; हा रिच 19 किमी लांबीच्या ऑरेंज लाईन मार्गिकेच्या विस्तारीकरणाचा भाग असून जो कि&comma; खापरी मेट्रो स्टेशन ते एमआयडीसी ईएसआर दरम्यान असेल&period;<&sol;p>&NewLine;<p>हा पहिला स्पॅन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक  श्रावण हर्डीकर&comma; संचालक &lpar;प्रकल्प&rpar;  राजीव त्यागी&comma; कार्यकारी संचालक नरेश गुरबानी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>रीच-1A मध्ये एकूण १० मेट्रो स्टेशन असून यामध्ये इको पार्क &lpar;ऍड ग्रेड &rpar;&comma; मेट्रो सिटी &lpar;ऍड ग्रेड &rpar;&comma; अशोक वन&comma; डोंगरगाव&comma; मोहगाव&comma; मेघदूत सिडको&comma; बुटीबोरी पोलीस स्टेशन&comma; म्हाडा कॉलनी&comma; एमआयडीसी केईसी आणि एमआयडीसी ईएसआर &lpar;सर्व उन्नत – Elevated&rpar; आहे&period; या रिचचे कार्य पूर्ण झाल्यानंतर बुटीबोरी औद्योगिक वसाहत व नागपूर शहर यामध्ये सिमलेस मेट्रो सेवा उपलब्ध होईल&period;<&sol;p>&NewLine;<p>रीच-1A मध्ये एकूण 623 स्पॅन आहेत&comma; ज्यामध्ये 79 मीटर व 100 मीटर लांबीचे दोन विशेष स्पॅन नागपूर-वर्धा रेल्वे मार्गावर असतील&period; या रिच मधील सिव्हिल कार्य जानेवारी 2025 मध्ये सुरू करण्यात आली असून&comma; संपूर्ण व्हायाडक्ट उभारणी 24 महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे&period; या स्पॅन लाँचिंगमुळे नागपूर मेट्रोच्या महत्वाकांक्षी फ़ेज &&num;8211&semi; २ वेळेत पूर्ण होण्यास गती मिळाली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version