Home Latest News बोरी (घिवारी )येथे विशेष ग्रामसभेला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

बोरी (घिवारी )येथे विशेष ग्रामसभेला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

0

<p><strong>&&num;8211&semi; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>किशोर साहू &colon; मौदा&comma; ता&period; १८<&sol;strong>&colon; बुधवार &lpar; दि&period; १७ सप्टेंबर &rpar;रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत बोरी &lpar;घिवारी&rpar; ग्रामपंचायत कार्यालय येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली&period;या सभेला गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने व राजकारण बाजूला ठेवून एकदिलाने सहभाग नोंदविला&period;गावातील महिला&comma; युवक&comma; ज्येष्ठ नागरिक&comma; बचत गट&comma; शेतकरी&comma; भजन मंडळ&comma; मंदिर समिती&comma; तरुण मंडळी तसेच ग्रामपंचायत व विविध विभागांचे अधिकारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला&period; ग्रामसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट संबोधन ऐकताना गावकरी प्रेरित झाले आणि गाव एकसंघ राहून प्रगती साधण्याच्या निर्धार सर्वांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>ग्रामसभेला सरपंच विशाल सेलोकर&comma;उपसरपंच दिनेश पटले à¤—्रामपंचायत सदस्यगण सुषमा राऊत&comma; संगीता गभणे&comma; सरस्वती पंपणा&comma; मेघा बोंबले &comma;नोडल अधिकारी आरोग्य विस्तार अधिकारी वरखडे&comma;कृषी सेवक गोपाल पाठे&comma;आरोग्य सेवक मधुकर राऊत&comma; आरोग्य उपकेंद्र अधिकारी विशाखा कावळे&comma;आशा सेविका रंजना चवळे&comma;अंगणवाडी सेविका मीना पटले&comma; दामिनी तिजारे&comma;अंगणवाडी मदतनीस प्रतीमा मेश्राम&comma;रोजगार सेवक गुरुदेव शेनवार&comma;संगणक परिचालक प्रविण भुते&comma; मुख्याध्यापक नंदकिशोर पठाले&comma;शिक्षक मानकर &comma;ग्रामसंघ अध्यक्ष अश्विनी गोंधोळे&comma; पशुसखी साक्षी मेश्राम&comma;तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा भुते&comma;पोलिस पाटील अभिजीत शेनवार तसे तरुण मंडळी व इतर ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version