Home Latest News मुख्यमंत्री फडणवीस यांचे थेट संबोधन ऐकून तांडावासीयांनी केला गाव समृद्ध करून पारितोषिक...

मुख्यमंत्री फडणवीस यांचे थेट संबोधन ऐकून तांडावासीयांनी केला गाव समृद्ध करून पारितोषिक मिळविण्याचा निर्धार

0

<p><strong>&&num;8211&semi; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>किशोर साहू &colon;मौदा&comma; ता&period; १८<&sol;strong>&colon; बुधवार &lpar; दि&period; १७ सप्टेंबर &rpar;रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तांडा ग्रामपंचायत कार्यालय येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली&period;या सभेला गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने व राजकारण बाजूला ठेवून एकदिलाने सहभाग नोंदविला&period;गावातील महिला&comma; युवक&comma; ज्येष्ठ नागरिक&comma; बचत गट&comma; शेतकरी&comma; भजन मंडळ&comma; मंदिर समिती&comma; तरुण मंडळी तसेच ग्रामपंचायत व विविध विभागांचे अधिकारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला&period; ग्रामसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे थेट संबोधन ऐकून गावकरी प्रेरित झाले व त्यांनी तांडा समृद्ध करून पारितोषिक मिळवण्याच्या निर्धार व्यक्त केला&period;<img class&equals;"alignnone wp-image-12216 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;IMG-20250917-WA0075&lowbar;copy&lowbar;800x600&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>ग्रामसभेला सरपंच विनोद गभने&comma;उप सरपंच राजेंद्र खांदारे &comma; ग्रामपंचायत सदस्यगण विलास डोरले &comma;शाम बांते &comma;अल्का पाठक&comma;संगीता झिंगरे &comma;सौरभ झिंगरे&comma; माजी उपसरपंच चंद्रशेखर जाधव&comma; तंटामुक्त समिती अध्यक्ष गंगाधर डोरले&comma;जयराम डोरले&comma;माजी सरपंच मेहमुद्दीन तुरक &comma;पोलीस पाटील पल्लवी गेडाम&comma;सी आर पी स्वाती डोरले&comma;ग्रामपंचायत अधिकारी संदीप रेहपाडे &comma;शीतल गभने&comma;नंदा डोरले&comma;वैशाली डोरले &comma;भागरता डोरले&comma; सेवक वालदे तसेच तरुण मंडळी व इतर ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version