Home Latest News भरधाव वेगातील कारची ई-रिक्षाला धडक; ९ महिला मजूर गंभीर जखमी

भरधाव वेगातील कारची ई-रिक्षाला धडक; ९ महिला मजूर गंभीर जखमी

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><b>भंडारा ८ &colon;<&sol;b> à¤¶à¥‡à¤¤à¤¾à¤¤à¥‚न काम करून परतणाऱ्या महिला मजुरांना घेऊन जाणाऱ्या ई-रिक्षाला एका भरधाव वेगातील कारने धडक दिली&period; या अपघातात रिक्षाचालकासह ९ महिला मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत&period; हा अपघात साकोली शहरापासून काही अंतरावर महामार्गावर घडला&period;<&sol;p>&NewLine;<p>मोहघाटा गावातील या महिला मजूर साकोली जवळील पोद्दार शाळेजवळच्या एका शेतात तण काढण्याचे काम करत होत्या&period; दिवसभराचे काम संपवून त्या ई-रिक्षाने गावाकडे परत निघाल्या होत्या&period; त्याचवेळी नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने त्यांच्या ई-रिक्षाला जोरदार धडक दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने साकोलीच्या उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले&period; प्राथमिक उपचारानंतर जखमींना पुढील उपचारासाठी भंडारा येथे हलवण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version