Home Latest News राज्यस्तरीय उपवर युवक-युवती परिचय मेळावा व पुस्तिका प्रकाशन सोहळयाला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यस्तरीय उपवर युवक-युवती परिचय मेळावा व पुस्तिका प्रकाशन सोहळयाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>महात्मा फुले शिक्षण संस्था रेशिमबाग नागपूर येथे सर्व शाखीय माळी समाजाचा परिचय मेळावा गुरुवारी साजरा करण्यात आला&period; सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले&comma; कांती ज्योती सावित्री आई फुले&comma; यांच्या पुतळयांना माल्यार्पण व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली&period; या मेळाव्यात एकूण १४५९ उपवर युवक व युवती यांच्या नावांची नोंद व विमोचन केल्या गेलेल्या &&num;8220&semi;योगायोग&&num;8221&semi; या पुस्तिकेत करण्यात आली&period; याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा&period;अरुण पवार&comma; प्रमुख पाहुणे व वक्ते शरदराव निंबाळकर&comma; माजी कुलगुरु पंजाबराव कृषी विद्यापीठ&comma; अकोला प्रमुख उपस्थिती अशोकराव मानकर&comma; माजी आमदार विधान परिषद&comma; महाराष्ट्र राज्य उपस्थित होते&period; यावेळी योगायोग पुस्तिकेमध्ये गावखेड्यामधून नोदंणी करणारे प्रतिनिधी यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला&period; कार्यक्रमाची प्रस्तावना उपवर वर वधू परिचय मेळावा समितीचे संयोजक व संस्थेचे संचालक सुनिल चिमोटे व कार्यक्रमाचे संचालन माया जोगे यांनी तर आभार प्रदर्शन सह-संयोजक शरद चांदोरे यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रसंगी योगायोग परिचय मेळाव्यामध्ये युवक- युवतीनी स्टेजवरुन परिचय दिला&period; कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश देवते&comma; उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे&comma; सरचिटणीस रविंन्द्र अंबाडकर&comma; सहचिटणीस रमेश राऊत&comma; कोषाध्यक्ष प्रा&period; मुकेश घोळसे&comma; सह-संयोजक शरद चांदोरे&comma; अजय गाडगे&comma; धनराज फरकाडे&comma; राजू गाडगे तसेच संचालक राजेंद्र पाटील&comma; मोहीत श्रीखंडे&comma; डॉ&period;प्रा&period; अभिजीत पोतले&comma; नंदू कन्हेर&comma; प्रा&period;पंकज कुरळकर&comma; देवेंद्र काटे&comma; डॉ&period; अल्का झाडे व मोठ्या प्रमाणात समाज बांधव व परिचय देण्याकरिता युवक-युवती प्रामुख्याने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version