Home Latest News जम्मू – काश्मीरच्या पूरग्रस्तांना प्रदेश भाजपाचा मदतीचा हात

जम्मू – काश्मीरच्या पूरग्रस्तांना प्रदेश भाजपाचा मदतीचा हात

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma;  à¤ªà¥à¤°à¤¦à¥‡à¤¶à¤¾à¤§à¥à¤¯à¤•्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अन्नधान्यासह दैनंदिन गरजेच्या वस्तू जम्मू- काश्मीरला रवाना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई १० &colon;<&sol;strong> जम्मू &&num;8211&semi; काश्मीर मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे  दैनंदिन गरजेच्या वस्तू&comma; अन्न- धान्य व अन्य साहित्य मंगळवारी पाठवण्यात आले&period; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या  प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला&period; प्रदेश भाजपा कार्यालय येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी झेंडा दाखवून प्रातिनिधिक स्वरुपात सामग्री घेऊन जाणा-या पहिल्या ट्रकला रवाना केले&period; असे अनेक ट्रक ठिकठिकाणांहून पाठवण्यात येणार आहेत&period; यावेळी कार्यालय सह प्रभारी सुमंत घैसास&comma; ज्येष्ठ नेते सुनील कर्जतकर&comma; प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन&comma; प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान&comma; असिफ भामला&comma; कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी&comma; कार्यालय सह-सचिव भरत राऊत आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की&comma; जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या जनतेच्या पुनर्वसनासाठी प्रदेश भाजपा कटिबद्ध आहे&period; प्रदेशाध्यक्ष  चव्हाण यांनी जम्मू- काश्मीर भाजपा अध्यक्ष आणि पदाधिका-यांशी बोलून काय गरजेचे आहे ते जाणून घेतले आणि त्यानुसार दैनंदिन गरजेचे साहित्य पाठवत आहोत&period; साहित्य वाहून नेणारे अनेक ट्रक राज्यातील ठिकठिकाणाहून जम्मू-काश्मीरमध्ये जाणार आहेत&period; जेवढे लागेल तेवढे सहाय्य करण्याचा प्रदेश भाजपाकडून प्रयत्न केला जाईल असेही  फडणवीस यांनी नमूद केले&period; देशाच्या कानाकोप-यातील जनतेवर  कोणतेही संकट ओढवले तर विविध राज्यातून एकमेकाला मदत करणारे लोक आहेत हे कौतुकास्पद आहे&period; प्रदेश भाजपाने  तातडीने मदत पाठविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की&comma; à¤­à¤¾à¤œà¤ªà¤¾ जम्मू &&num;8211&semi; काश्मीर चे प्रदेशाध्यक्ष सतपाल शर्मा&comma; à¤µà¤¿à¤§à¤¾à¤¨à¤¸à¤­à¥‡à¤¤à¥€à¤² विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांच्याशी बोलून पूरग्रस्तांना कोणत्या वस्तूंची&comma; à¤¸à¤¾à¤¹à¤¿à¤¤à¥à¤¯à¤¾à¤šà¥€ गरज आहे हे जाणून घेतले&period; त्यानुसार मदत साहित्य पाठविण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे जम्मू- काश्मीर मधील पूरग्रस्तांना पाच हजार तंबू&comma; दहा हजार गाद्या&comma; दहा हजार ब्लँकेट&comma; स्वयंपाकाच्या शेगड्या&comma; पाच हजार छोटे गॅस स्टोव&comma; पाच हजार सौर ऊर्जेवर चालणारे दिवे&comma; दहा किलो तांदळाच्या पाच हजार पिशव्या&comma; दहा किलो गहू पीठाच्या &lpar; आटा&rpar; पिशव्या आणि  à¤¦à¤¹à¤¾ किलो साखरेच्या पाच हजार पिशव्या&comma; एक लीटर खाद्य तेलाच्या पाच हजार बाटल्या&comma; महिला व पुरूषांचे कपडे&comma; स्वेटर प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे मदत साहित्य पाठवण्यात आले अशी माहिती  चव्हाण यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version