Home Latest News सुशिक्षित बेरोजगारांना शेतकऱ्यांचा ई-पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्याची कामे द्या ! 

सुशिक्षित बेरोजगारांना शेतकऱ्यांचा ई-पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्याची कामे द्या ! 

0

<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>ई-पीक पेरा ऑनलाईन नोंदणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी &excl; <&sol;strong><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन &excl; <&sol;strong><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>मोर्शी १० &colon;- <&sol;strong> राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्यासंदर्भात ई-पीक पेरा पाहणी नवीन ॲप विकसित करून कार्यान्वित केले आहे&semi; परंतु अनेक शेतकऱ्यांना मोबाईल हाताळता येत नाही&period; ७५ टक्के शेतकऱ्यांजवळ स्वत&colon;चा अँड्राॅईड मोबाईल नाही&period; काही भागात नेटवर्क&comma; सर्व्हर डाऊनच्या समस्या आ वासून उभ्या आहेत&period; त्यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करणे अडचणीचे झाले आहे&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">हे टाळण्यासाठी शासनाने तलाठ्यामार्फत गावातील सुशिक्षित बेरोजगारांना मानधनावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून त्यांना ई-पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्याचे काम द्यावे&comma; अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन केली आहे&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">   à¤ˆ-पीक पाहणी नोंदणी ही अनेक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे&comma; कारण ॲपमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी&comma; जसे की ॲप अचानक बंद पडणे&comma; ओटीपी &lpar;OTP&rpar; न येणे&comma; माहिती भरण्याची प्रक्रिया संथ होणे आणि नोंदणी अर्धवट राहणे&comma; यांमुळे शेतकरी त्रस्त आहेत&period; या अडचणींमुळे शेतकऱ्यांना पीक विमा&comma; नुकसान भरपाई आणि हमीभाव खरेदीसारख्या सरकारी लाभांपासून वंचित राहावे लागण्याची भीती आहे&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"> à¤¨à¥ˆà¤¸à¤°à¥à¤—िक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्यप्रकारे मदत करणे शक्य व्हावे&comma; पिकाची माहिती संकलित करताना पारदर्शकता यावी या हेतूने राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी ई-पीक पेरा नोंदणी करण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप विकसित करून कार्यान्वित केली आहे&period; खरीप हंगाम २०२५ साठी पीक पाहणीची शेतकरी स्तरावरील नोंदणी १ ऑगस्ट २०२५ ते १४ सप्टेंबर २०२५ चा कालावधी निश्चित केला असून पिक पेरा नोंदणी करण्याचा कालावधी संपत आलेला असून आजही हजारो शेतकऱ्यांचा पीक पेरा भरायचा शिल्लक असल्यामुळे पडीक क्षेत्राची माहिती&comma; बांधावरील झाडांची माहिती कशी भरावी असा प्रश्न निर्माण झाला आहे&period; सुशिक्षित अनुभवीसाठी ही पद्धत सोयीची असली तरी ७५ टक्के शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी या ॲपच्या माध्यमातून ई-पीक पेरा नोंदणी करणे पूर्णत&colon; अडचणीचे आहे&period; त्यासाठी शासनाने गावातील तलाठ्यामार्फत सुशिक्षित बेरोजगारांना संधी देऊन एक स्वतंत्र यंत्रणा पथक तयार करून त्यांना शेतकऱ्यांच्या ई-पीक पेरा ऑनलाईन नोंदणी करण्याची कामे द्यावी तसेच सर्व्हर डाउन होणे&comma; शेतकऱ्यांमध्ये अपुरी जागृती आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची पीक पेरा नोंदणी झालेली नसुन पिक पेरा नोंदणी साठी मुदतवाढ देण्यात यावी à¤…शी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांच्या तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करण्यात आली आहे&period;<&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>शेतकऱ्यांसमोर या येत आहेत अडचणी &excl; <&sol;strong><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto">ऑनलाईन नोंदणी न केल्यास ७&sol;१२ मधील पीक पेरा कोरा राहील&period; त्यामुळे कोणतीही शासकीय मदत मिळणार नाही असे नमूद करण्यात आले आहे&semi; परंतु अजूनही ७५ टक्के शेतकऱ्यांजवळ अँड्राॅईड स्मार्टफोन उपलब्ध नाहीत&period; काही शेतकऱ्यांजवळ मोबाईल आहे&comma; तर पीक पेरा नोंदणी करण्याची प्रक्रिया माहीत नाही&period; या परिसरातील काही भागात नेटवर्क मिळत नाही&period; अशा अनेक अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version