Home Latest News ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ७.४ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ७.४ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>१६&comma;७९८ नागरिकांनी केले रक्तदान<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई&comma; दि&period; १०  &colon; <&sol;strong>गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या &OpenCurlyQuote;श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला&period; मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान १२&comma;६५५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले&period; या शिबिरांतून ७ लाख ४०७३ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली&period; तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या १८&comma;८०० रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले&period; तसेच&comma; à¤¨à¤¾à¤—रिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून २३६ शिबिरांतून एकूण १६&comma;७९८ रक्तदात्यांनी रक्तदान केले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">या अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष&comma; à¤®à¤¹à¤¾à¤¤à¥à¤®à¤¾ फुले जन आरोग्य योजना&comma; à¤¶à¤¾à¤¸à¤•ीय वैद्यकीय महाविद्यालये&comma; à¤œà¤¿à¤²à¥à¤¹à¤¾ रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला&period; राज्यभरातील मोठ्या संख्येतील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला&period;<&sol;p>&NewLine;<table style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<tbody>&NewLine;<tr>&NewLine;<td width&equals;"722">२८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ दरम्यान &OpenCurlyQuote;श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानात &colon;<&sol;p>&NewLine;<p>एकूण आरोग्य शिबिरे &colon; १२&comma;६५५<&sol;p>&NewLine;<p>एकूण लाभार्थी रुग्ण &colon; ७&comma;०४&comma;०७३<&sol;p>&NewLine;<p>एकूण पुरुष लाभार्थी &colon; ३&comma;१३&comma;५०८<&sol;p>&NewLine;<p>एकूण महिला लाभार्थी &colon; ३&comma;०५&comma;०३४<&sol;p>&NewLine;<p>लहान बालक लाभार्थी &colon; ८५&comma;५०८<&sol;p>&NewLine;<p>संदर्भित रुग्ण &lpar;पुढील उपचारासाठी पाठवलेले&rpar; &colon; १८&comma;८००<&sol;p>&NewLine;<p>एकूण रक्तदान शिबिरे &colon; २३६<&sol;p>&NewLine;<p>एकूण रक्तदाते &colon; १६&comma;७९८<&sol;td>&NewLine;<&sol;tr>&NewLine;<&sol;tbody>&NewLine;<&sol;table>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">महाराष्ट्रातील ७&period;०४ लाख नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला&comma; à¤¤à¤° १६&comma;७९८ दात्यांनी रक्तदान करून समाजासाठी योगदान दिले आहे&period;<&sol;p>&NewLine;<table style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<tbody>&NewLine;<tr>&NewLine;<td width&equals;"722"><strong>जिल्हानिहाय सर्वाधिक योगदान<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>सर्वाधिक शिबिरे &colon; पुणे – २५२५<&sol;p>&NewLine;<p>सर्वाधिक रुग्ण तपासणी &colon; पुणे – १&comma;६५&comma;७१८<&sol;p>&NewLine;<p>सर्वाधिक संदर्भित रुग्ण &colon; पुणे – ३&comma;६१३<&sol;p>&NewLine;<p>सर्वाधिक रक्तसंकलन &colon; कोल्हापूर – ४&comma;५०४<&sol;p>&NewLine;<p>बालकांचा सर्वाधिक सहभाग &colon; पुणे – २०&comma;७८१<&sol;td>&NewLine;<&sol;tr>&NewLine;<&sol;tbody>&NewLine;<&sol;table>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना प्रत्यक्ष उतरविण्यात आली&period; &OpenCurlyQuote;श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ७&period;४ लाखांहून अधिक नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करता आली&period; तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या १८&comma;८०० रुग्णांना पुढील मोफत उपचार दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version