Home Latest News सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 70 प्रकरणांची नोंद

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 70 प्रकरणांची नोंद

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma;<&sol;strong><strong> à¥§à¥¦ <&sol;strong><strong>&colon;<&sol;strong> à¤¨à¤¾à¤—पूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक à¤ à¤¿à¤•ाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; à¤•चरा फेकणाऱ्यांवर&comma; à¤¥à¥à¤‚कणाऱ्यांवर&comma; 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period;  à¤®à¤‚गळवार &lpar;ता&period;9&rpar; à¤°à¥‹à¤œà¥€ शोध à¤ªà¤¥à¤•ाने 70 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 36&comma;600&sol;- à¤°à¥à¤ªà¤¯à¤¾à¤šà¤¾ दंड वसूल केला&period; हाथगाडया&comma; à¤¸à¥à¤Ÿà¥‰à¤²à¥à¤¸&comma; à¤ªà¤¾à¤¨à¤ à¥‡à¤²à¥‡&comma; à¤«à¥‡à¤°à¥€à¤µà¤¾à¤²à¥‡&comma; à¤›à¥‹à¤Ÿà¥‡ भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400&sol;- à¤¦à¤‚ड&rpar; या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून 10&comma;800&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; दुकानदाराने रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे &lpar;रु&period; 400&sol;- à¤¦à¤‚ड&rpar; या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रू&period; 2&comma;400&sol;- चे दंड वसुली करण्यात आली&period; वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; à¤•मान&comma; à¤¸à¥à¤Ÿà¥‡à¤œ इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 4 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 8&comma;000&sol;- रुपयांची वसुली करण्यात आली&period; वर्कशॉप&comma; गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यावसायिकाने रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा टाकणे&sol;साठवणे या अंतर्गत 3 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 3&comma;000&sol;- à¤°à¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚ची वसुली करण्यात आली&period; सार्वजनिक रस्ता&comma; à¤«à¥à¤Ÿà¤ªà¤¾à¤¥&comma; à¤®à¥‹à¤•ळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा&sol;टाकावू कचरा टाकणे&sol;साठवणे या अंतर्गत 1 à¤ªà¥à¤°à¤•रणांची नोंद करून 1&comma;000&sol;- à¤°à¥à¤ªà¤¯à¤¾à¤‚ची वसुली करण्यात आली&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 22 प्रकरणांची नोंद करून 4&comma;400&sol;- दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 7 प्रकरणांची नोंद करून रु&period; 7&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे&period;ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">तसेच उपद्रव शोध पथकाने पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे&period;स्मार्ट सुपर स्टोअर्स यांनी दुकानाचा कचरा फुटपाथवर टाकल्याने रू&period;5&comma;000&sol;-चे दंड वसुल करण्यात आले&period;धरमपेठ झोन अंतर्गत मे&period; ड्रीम लोटस यांनी बांधकामामुळे चेंबर क्षतीग्रस्त करून ब्लॉक केल्यामुळे रू&period;10&comma;000&sol;- दंड वसुल करण्यात आले&period;धंतोली झोन अंतर्गत मे&period;देवेन्या-9 यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु&period; 10&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आले&period;नेहरूनगर झोन अंतर्गत मे&period; हॉस्पीटल रेसीडेंसी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यालगत टाकल्याबद्दल रु&period; 10&comma;000&sol;- चे दंड वसूल करण्यात आले&period; गांधीबाग झोन अंतर्गत मे&period; कॅलीबर्स नोवा यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने रू&period; 5&comma;000&sol;-दंड वसुल करण्यात आले&period;सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे&period; शेख गृह उद्योग यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु&period; 5&comma;000&sol;-चे दंड वसूल करण्यात आले&period; लकडगंज झोन अंतर्गत मे&period; लखोटीया ट्रेडर्स यांनी खुल्या भुखंडावर कचरा जाळल्यामुळे रू&period;5&comma;000&sol;-दंड वसुल करण्यात आले&period; मंगळवारी झोन अंतर्गत मे&period;हॉटेल बरतानीया यांनी हॉटेलच्या पहिल्या माळयावर निरूपयोगी वस्तू ठेवल्याने रू&period;10&comma;000&sol;-चे दंड वसुल करण्यात आले&period;उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू&period; 60&comma;000&sol;- दंड वसूल केला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version