Home Latest News नागपुरात रंगणार आमदार महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

नागपुरात रंगणार आमदार महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टतर्फे 22 ते 27 नोव्हेंबरदरम्यान आयोजन <&sol;strong><strong>&colon; उद्‌घाटनाला &OpenCurlyQuote;द फोक आख्यान’ची मेजवानी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> <&sol;strong><strong>नागपूर १० &colon;<&sol;strong> à¤¶à¥à¤°à¥€ सिद्धीविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने विधान परिषद सदस्य आमदार संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली &OpenCurlyQuote;आमदार महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे&period; ही स्पर्धा २२ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नागपुरातील सायंटिफिक सभागृह&comma; आठ रस्ता चौक&comma; लक्ष्मीनगर येथे पार पडणार असून उद्घाटन आणि समारोपीय कार्यक्रम लक्ष्मीनगर येथील व्हॉलीबॉल ग्राऊंड येथे होणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">राज्यभरातील हौशी कलावंतांना नाट्यकलेचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे&comma; या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे&period; स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून राज्यभरातील विविध नाट्यसंघांना एकत्र आणणारा हा उपक्रम राज्यातील नाट्यसंस्कृतीला नवे बळ देणारा ठरेल&comma; असा विश्वास आमदार संदीप जोशी यांनी व्यक्त केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>आकर्षक बक्षिसांची मेजवानी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">स्पर्धेत विजेत्यांसाठी तब्बल लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत&period; सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी प्रथम पारितोषिक ₹1&comma;51&comma;000&comma; द्वितीय ₹1&comma;00&comma;000 व तृतीय ₹50&comma;000 रोख रक्कम&comma; स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असेल&period; याशिवाय उत्तेजनार्थ&comma; लक्षवेधी एकांकिका&comma; तसेच दिग्दर्शन&comma; लेखन&comma; रंगभूषा&comma; वेशभूषा&comma; प्रकाशयोजना&comma; नेपथ्य&comma; संगीत&comma; अभिनय अशा विविध तांत्रिक व कलात्मक गटांमध्ये स्वतंत्र पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत&period; महिला दिग्दर्शक&comma; विनोदी अभिनय आणि बालकलावंतासाठीही विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>स्पर्धेचे नियम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">ही स्पर्धा केवळ मराठी भाषेतील एकांकिकांसाठी खुली असून&comma; 1 ऑगस्ट 2023 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यातील कोणत्याही स्पर्धेत प्रथम किंवा द्वितीय पारितोषिक मिळवलेल्या एकांकिकेलाच प्रवेश दिला जाणार आहे&period; प्रत्येक एकांकिकेचा कालावधी किमान 30 तर कमाल 45 मिनिटांचा राहील&period; प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे&period; स्पर्धेची संपूर्ण माहिती आणि प्रवेश अर्ज <a href&equals;"http&colon;&sol;&sol;sjaamdarmahakarandak&period;com&sol;" data-saferedirecturl&equals;"https&colon;&sol;&sol;www&period;google&period;com&sol;url&quest;q&equals;http&colon;&sol;&sol;sjaamdarmahakarandak&period;com&sol;&amp&semi;source&equals;gmail&amp&semi;ust&equals;1757579562332000&amp&semi;usg&equals;AOvVaw2GC-jyHo5-pQZeReNgi0g5">sjaamdarmahakarandak&period;com<&sol;a> à¤¯à¤¾ वेबसाईटवर उपलब्ध आहे&period; स्पर्धेसाठी Aamdar Karandak या नावाने स्वतंत्र फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाऊंट असून त्यावर स्पर्धेचे अपडेट वेळोवळी बघायला मिळणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> <&sol;strong><strong>उद्‌घाटनाला &OpenCurlyQuote;द फोक आख्यान’&semi; सेलिब्रेटी परिक्षक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong> <&sol;strong>राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्‌घाटन आणि समारोप लक्ष्मीनगर मैदानावर होणार आहे&period; संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेली आणि रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली कलाकृती <strong>&OpenCurlyQuote;द फोक आख्यान’-&&num;8216&semi;थाट ह्यो जुना खेळ हा नवा&&num;8217&semi;&period;&period;<&sol;strong> à¤¹à¥à¤¯à¤¾ कलाकृतीच्या शनिवार दि&period; 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता व्हॉलीबॉल मैदान&comma; लक्ष्मीनगर येथे होणाऱ्या सादरीकरणानं ह्या भव्य आमदार महाकरंडकाचे उद्घाटन होणार आहे&period; समारोपही दमदार होणार असून लवकरच त्याचीही घोषणा आयोजकांतर्फे करण्यात येईल&period; एकांकिका स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलावंत व तंत्रज्ञ राहणार असून पाचही दिवसात काही सेलिब्रेटी सहभागी होतील&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">राज्यभरातून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना मानधन&comma; भोजन व निवास व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे&period; यासोबतच विदर्भातील संघांना ₹2500 तर विदर्भाबाहेरील संघांना ₹5000 इतके प्रवास व सादरीकरण मानधन देण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>आयोजन समिती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">या स्पर्धेसाठी आमदार संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात  नरेश गडेकर&comma;  रमेश लखमापुरे&comma; प्रफुल्ल फरकासे&comma;  प्रफुल्ल माटेगावकर&comma; सुशील सहारे&comma;  वैदेही चवरे आणि  स्नेहांजली तुंबडे अशी आयोजन समिती कार्यरत आहे&period; सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट व आमदार संदीप जोशी यांच्या प्रयत्नांतून होणारी ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा कलावंतांसाठी नवे व्यासपीठ ठरणार असून नाट्यरसिकांसाठीही अविस्मरणीय मेजवानी ठरणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version