Home Latest News नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित

नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित

0

<p align&equals;"center"><b><span lang&equals;"MR">&OpenCurlyQuote;<&sol;span><&sol;b><b><&sol;b><b><&sol;b><&sol;p>&NewLine;<p style&equals;"text-align&colon; left&semi;" align&equals;"center"><b><span lang&equals;"MR">राज्याती<wbr &sol;>ल ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यां<&sol;span><&sol;b><b>च्या<span lang&equals;"MR"> बँक खात्यात <&sol;span><&sol;b><b><span lang&equals;"MR">१८९२&period;६१  कोटी रुपये जमा<&sol;span><&sol;b><b><&sol;b><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">मुंबई<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">दि&period; १०  &colon; &&num;8220&semi;शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या &OpenCurlyQuote;नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला&period; राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८९२&period;६१ कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">मंत्रालय येथे &OpenCurlyQuote;नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा निधी वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले&period; यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे<&sol;span>&comma;<span lang&equals;"MR"> à¤‰à¤ªà¤®à¥à¤–्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मंत्रीमंडळातील सदस्य<&sol;span>&comma;<span lang&equals;"MR"> à¤®à¥à¤–्य सचिव राजेशकुमार उपस्थित होते&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ही योजना सुरू केली&period; यामध्ये पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेती खर्चाला हातभार लावण्याचा या योजनेचा उद्देश आहे&period; या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले&period; ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश आहे&period; त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे&period; अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतक-यांसाठी महत्वाचे ठरणार आहे&period; <&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते&period; केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रति वर्षी आणखी सहा हजार रुपये अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविली जाते&period; या दोन्ही योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतक-यांना प्रति वर्षी बारा हजार रुपये अनुदान मिळत असते&period; राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आले आहेत&period; आतापर्यंत सहा हप्त्यामध्ये ९३ लाख ९ हजार शेतकऱ्यांना ११ हजार १३० कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;<p><span lang&equals;"MR">कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की<&sol;span>&comma;<span lang&equals;"MR"> à¤°à¤¾à¤œà¥à¤¯à¤¾à¤¤à¥€à¤² शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे<&sol;span>&comma; <span lang&equals;"MR">त्यांना उत्पादन खर्च भागवता यावा आणि शेती टिकाऊ व्हावी यासाठी ही योजना मह<&sol;span><span lang&equals;"MR">त्त्वा<&sol;span><span lang&equals;"MR">ची ठरत असून या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रतिवर्षी आर्थिक मदत देण्यात येते&period; आतापर्यंतच्या सहा हप्त्यांमधून राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत रक्कम जमा झाली आहे&period; सातवा हप्ता वितरित झाल्यानंतर या लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढणार आहे&period; या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचेही  भरणे यांनी सांगितले&period;<&sol;span><&sol;p>&NewLine;

Exit mobile version