Home Latest News भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन

भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नवी दिल्ली&comma; दि&period; १० &&num;8211&semi;<&sol;strong> महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे &lpar;एनडीए&rpar; उमेदवार सी&period;पी&period; राधाकृष्णन  भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत विजयी झाले आहेत&period;  या विजयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्णन यांचे हृदयपूर्वक अभिनंदन केले&period; ते म्हणाले&comma; &OpenCurlyDoubleQuote;मा&period; सी&period;पी&period; राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा&period; आपले जीवन सेवा&comma; समर्पण आणि राष्ट्रहिताप्रती निष्ठेचे प्रतीक आहे&period; शिक्षण&comma; सामाजिक उत्थान आणि सुशासनातील आपले योगदान प्रेरणादायी आहे&period; आपल्या अनुभव आणि दूरदृष्टीमुळे भारत नव्या उंची गाठेल आणि जागतिक स्तरावर सशक्त स्थान प्राप्त करेल&period; महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आपले मार्गदर्शन अमूल्य आहे&period; आपली ही नवीन यात्रा यशस्वी आणि लोककल्याणकारी ठरो&comma; अशी मी प्रार्थना करतो&period;”<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राधाकृष्णन यांचे अभिनंदन करताना म्हटले&comma; &OpenCurlyDoubleQuote;महामहीम राज्यपाल  सी&period;पी&period; राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल  हार्दिक शुभेच्छा&excl; त्यांची महाराष्ट्रातील राज्यपालपदाची कारकीर्द छोटी असली तरी त्यांनी राज्यपाल पदाचा गौरव वाढवला&period; समर्पण आणि विनम्र नेतृत्वाचा हा सन्मान आहे&period; विकासाची गंगा सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे&period; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि &OpenCurlyQuote;रालोआ’च्या नेतृत्वाने सुयोग्य उमेदवार देऊन देशासमोर उदाहरण ठेवले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती  सी&period; पी&period; राधाकृष्णन यांचे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल मनापासून अभिनंदन केले आहे&period;  राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याचा उल्लेख करत&comma; अजित पवार यांनी त्यांच्या अनुभवाचा देशाच्या लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या सक्षमीकरणासाठी निश्चितच लाभ होईल&comma; असा विश्वास व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">हा विजय राष्ट्रीय लोकशाही आघाडी &lpar;NDA&rpar; च्या एकजुटीचा आणि केंद्र सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा प्रतीक असल्याचे सांगत&comma; अजित पवार यांनी  राधाकृष्णन यांच्या विजयाने महाराष्ट्रातील जनतेचा आनंद द्विगुणित झाल्याचे नमूद केले&period; &&num;8220&semi;हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे&period;  राधाकृष्णन यांचे नेतृत्व संसदीय परंपरा बळकट करण्यास आणि भारतीय संविधानाच्या मूल्यांचे संवर्धन करण्यास महत्त्वपूर्ण योगदान देईल&comma;&&num;8221&semi; असे अजित पवार यांनी म्हटले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version