Home Latest News प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकतींवर सुनावणी पूर्ण सर्व हरकतींवर प्राधिकृत अधिकारी श्रावण हर्डीकर यांचे...

प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकतींवर सुनावणी पूर्ण सर्व हरकतींवर प्राधिकृत अधिकारी श्रावण हर्डीकर यांचे समक्ष सुनावणी

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma; à¤¤à¤¾&period; १०  &colon;<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर मगाविण्यात आलेल्या हरकती व सूचनांवर मंगळवारी &lpar;ता&period;९&rpar; महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त कार्यालयातील सभाकक्षात सुनावणी पूर्ण झाली&period; राज्याच्या नगरविकास विभागाने या सुनावणीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केलेले महाराष्ट्र महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या समक्ष व नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सुनावणी पूर्ण झाली&period;  à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ हद्द बदल बाबत ६०&comma; मतदार यादी व विधानसभा निहाय प्रभाग रचना करण्याबाबत १६&comma; व्याप्तीतील नावाबाबत २५&comma; तर आरक्षणाबाबत ७  à¤†à¤•्षेप प्राप्त झाले होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना गेल्या २३ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आली होती&period; यावर गेल्या ४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या&period; एकूण ११५ आक्षेपकर्ते यांनी हरकती व सूचना दिल्या होत्या&period; सुनावणी दरम्यान यातील १५ आक्षेपकर्ते अनुपस्थित होते&period;  à¤¯à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी&comma; उपायुक्त  विजया बनकर&comma; उपायुक्त  मिलिंद मेश्राम&comma; नगर रचना विभागाचे उप संचालक  गिरीश गोडबोले&comma;  ऋतुराज जाधव&comma; कार्यकारी अभियंता  सुनील उईके&comma;  रितेश लोखंडे आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">सुनावणीपूर्वी मनपा डॉ&comma; अभिजीत चौधरी व  वैष्णवी बी&period; यांनी   à¤¶à¥à¤°à¤¾à¤µà¤£ हर्डीकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले&period;  या हरकती व सूचनांचे चार गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले होते&period; यात प्रभागांच्या हद्दीबाबत आक्षेप&comma; मतदार यादी व विधानसभा निहाय प्रभागरचना करण्याबाबत आक्षेप&comma; व्याप्तीतील नावाबाबत हरकती व आरक्षणाबाबत हरकतींचा समावेश होता&period; यावेळी हरकत घेणाऱ्यांचे आक्षेप सविस्तरपणे नोंदविण्यात आले&period; सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरूवात झाली आणि सायंकाळी ६&period;३० वाजता सुनावणी प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">संपूर्ण सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मनपाचे सहायक आयुक्त  श्याम कापसे&comma; सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक  राजकुमार मेश्राम&comma; निवडणूक विभागाने अनंत नागमोते&comma; आनंद वराडपांडे&comma;  सागर पवार&comma;  मकरंद सातपुते&comma;  किशोर मोगलेवार&comma; जीवराज काळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप घेतल्यानंतर सुनावणीसाठी बोलाविण्यात आलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत&&num;8230&semi; कंसातील आकडा प्रभाग क्रमांक&&num;8230&semi;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"> à¤­à¤¾à¤µà¤¨à¤¾ संतोष लोणारे &lpar;२&rpar;&comma;  अॅड&period; आकाश लालवानी &lpar;९&rpar;&comma;  दीपक अरोरा &lpar;९&rpar;&comma;  तुषार उर्फ सुबोध छाया मिलिंद साखरे &lpar;७&rpar;&comma; रविंद्र जनबंधू &lpar;६ व ७&rpar;&comma;  कल्पना राजा द्रोणकर &lpar;७&rpar;&comma;  दीपक रामदास खोब्रागडे &lpar;७&rpar;&comma;  चेतन तरारे &lpar;७&rpar;&comma;  शेखर पाटील &lpar;२&rpar;&comma;  असलम खान मुल्ला &lpar;६&rpar;&comma; विद्यासागर त्रिपाठी &lpar;४&rpar;&comma;  मोहन ठाकरे &lpar;४&rpar;&comma;  आसिफ शेख &lpar;७&rpar;&comma; वामन पारवे व हेमंत नंदनवार &lpar;२०&rpar;&comma;  रिजवान अंसारी &lpar;८ व १९&rpar;&comma;  अंकित अशोक नायक &lpar;१९&rpar;&comma;  मोहम्मद  à¤µà¤•ील शाहीद &lpar;८&rpar;&comma;  जावेद अख्तर शमीम अख्तर &lpar;८&rpar;&comma; अनुपकुमार शिवदासजी कठाणे &lpar;१९&rpar; &comma;  राशिद शेख ईस्त्राईल शेख &lpar;१९&rpar;&comma;  शमीम भाहा &lpar;८&rpar;&comma;  दीनानाथ खरबीकर &lpar;८ व १९&rpar;&comma;  नवजीत सतीश सोनी &lpar;८&rpar;&comma;  निशाद इंदुरकर &lpar;९&rpar;&comma;  जितू नारनवरे &lpar;११&rpar;&comma;  राजेश परतेकी &lpar;१३ व १४&rpar;&comma;  सत्यम सोडगीर &lpar;१४ व १५&rpar;&comma;  गजानन चकोले &lpar;३६ व १६&rpar;&comma; हितेश मुंदाफळे &lpar;३२&rpar;&comma;  महेश बोरीकर &lpar;१७&rpar;&comma;  अनिता संजय तिडके &lpar;३१&rpar;&comma;  धीरज चव्हाण &lpar;१८&rpar;&comma;  कृष्णाभाऊ एनप्रेडीवार &lpar;३७&rpar;&comma;  किशोर पलांदूरकर &lpar;२० व २१&rpar;&comma;  सुनील पडोळे &lpar;२२ व २७&rpar;&comma;  उमाकांत महाजन बावनकर &lpar;२१&rpar;&comma; अनिल राजगिरे &lpar;२१ व ५&rpar;&comma;  चंद्रशेखर पौनीकर &lpar;२२&rpar;&comma;  दुनेश्वर पेठे &lpar;२३&rpar;&comma;  अभिजीत वंजारी &lpar;२३&comma;२६&comma; २७ व २९&rpar;&comma;  महेश ठाकरे &lpar;२३&rpar;&comma; &period; जितेंद्र &lpar;बंटी&rpar; कुकडे &lpar;२६&rpar;&comma; प्रशांत ढोले  सागर लाडेकर&comma;  नरेश शाहू&comma;  धनराज वडीचार&comma;  भावेश कुहीकर&comma; &lpar;सर्व प्रभाग क्रमांक २६&rpar;&comma;  विजय झलके &lpar;२८&rpar;&comma;  प्रवीण बेलेकर &lpar;२६&rpar;&comma;  प्रतीक बावनकर &lpar;२७&rpar;&comma;  हेमंत पाडे &lpar;२६&rpar;&comma;  राजेश अंबुलकर &lpar;२६&rpar;&comma;  अविनाश कुंभलकर &lpar;१८ व २७&rpar;&comma;  दीपक खोब्रागडे &lpar;६&rpar;&comma; नितीन वासनिक &lpar;९&rpar;&comma;  प्रदीप सूर्यवंशी &lpar;१०&rpar;&comma; प्रमोद ठाकूर&comma;  प्रमोद सिंग ठाकूर &lpar;सर्व प्रभाग क्र&period; १०&rpar;&comma;  इरफान काजी &lpar;१९&rpar;&comma; पारेंद्र पटले &lpar;३८&rpar;&comma;  प्रकाश भोयर &lpar;३८&rpar;&comma; सिंधु रामाजी उईके &lpar;५&rpar;&comma;  मंगेश सातपुते &lpar;५&rpar;&comma;  निलेश बोरकर&comma; कृष्णा खोपडे&comma;  सचिन माथाळे&comma;&lpar;४&rpar;&comma; राजू कोटांगले &lpar;१&rpar;&comma;  भावना संतोष लोणारे &lpar;२&rpar;&comma;  राजेश नंदेश्वर &lpar;१&rpar;&comma;  सतीश पाली &lpar;२&rpar;&comma;  मंगेश सातपुतेे &lpar;२०&rpar;&comma;  रामाजी उईके &lpar;५&rpar; &comma;  घनश्याम निखारे &lpar;५&rpar;&comma;  मंसूर खान &lpar;३&rpar;&comma; मोहम्मद इरशाद गुलाम कादर शेख &lpar;६&rpar;&comma;  सुधाकर लांजेवार &lpar;३&rpar;&comma;  योगेश आमगे &lpar;३&rpar;&comma;  संजय चावरे &lpar;५&rpar;&comma; जनहित मंच एज्युकेश अँड सोशल वेल्फेयर सोसायटी &lpar;६&rpar;&comma;  अनिकेत येरखेडे &lpar;२&rpar;&comma;  दिलीप गौर &lpar;२&rpar;&comma; अँड&period; मॅक्स बोधी &lpar;६&rpar;&comma;  मोहम्मद इब्राहिम &lpar;६&rpar;&comma;  वामन लांजेवार &lpar;५&rpar;&comma;  नेताजी गजभिये &lpar;५&rpar;&comma;  सुनील दांडेकर &lpar;३६&rpar;&comma; उत्तम शेवडे &lpar;३३&rpar;&comma;  चंद्रकांत धांडे &lpar;३१&rpar;&comma;  ज्ञानेश्वर ठाकरे &lpar;२१&rpar;&comma;  अविनाश ठाकरे &lpar;३५&rpar;&comma;  राजेंद्र सोनकुसरे&comma;  योगेश लांजेवार&comma;  राजेश्वर सिंह &lpar;१२&rpar;&comma;  अभिजीत झा &lpar;१२&rpar;&comma; रिझवान रुमवी &lpar;१२&rpar;&comma;  युगलकिशोर विदावत &lpar;१२&rpar; व  तीर्थराज नेताम &lpar;१२ व १४&rpar;&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version