Home Latest News गणेशोत्सवात २००२ युनिट रक्त संकलन

गणेशोत्सवात २००२ युनिट रक्त संकलन

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>शहरातील ७० गणेशोत्सव मंडळांचा पुढाकार<&sol;strong><strong> &colon; à¤ˆà¤¦ निमित्त देखील रक्तदान<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>नागपूर<&sol;strong><strong>&comma; १० &colon;<&sol;strong> à¤¨à¤¾à¤—पूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याबाबत मनपा आरोग्य विभागाने केलेल्या आवाहनाला शहरातील गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला&period; मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील ७० गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला&period; याशिवाय मंगळवारी झोनअंतर्गत ईद निमित्त देखील रक्तदान करण्यात आले&period; मनपा मुख्यालायासह सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील रक्तदान शिबिरांमधून एकूण २००२ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी मंडळांचे अभिनंदन करित मनपातर्फे आभार देखील मानले आहे&period; मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; नरेंद्र बहिरवार यांच्या नेतृत्वात झोन स्तरावर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून मनपा पॅनल मधील रक्तपेढी&comma; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय&comma; इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय&comma; डागा येथील रक्तपेढी आणि शहरातील इतर खासगी रक्तपेढीच्या सहकार्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये रक्तदान शिबिर राबविण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">मनपाद्वारे राबविण्यात आलेल्या या विविध गणेशोत्सव मंडळांमधील रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला&period; मंगळवारी झोनमधील गणेशोत्सव मंडळांमध्ये तसेच ईद निमित्त देखील आयोजित ८ रक्तदान शिबिरांमधून सर्वाधिक १००८ युनिट रक्त संकलित करण्यात आले&period; या कामगिरीबद्दल झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; अतिक उर रहमान खान व त्यांच्या नेतृत्वातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे à¤®à¤¨à¤ªà¤¾à¤¤à¤°à¥à¤«à¥‡ à¤µà¤¿à¤¶à¥‡à¤· अभिनंदन à¤•रण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">&NewLine;

Exit mobile version