Home Latest News ऑईल मिलर्सच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबध्द – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

ऑईल मिलर्सच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबध्द – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0

<p><strong>&&num;8211&semi; गिरणी कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार &&num;8211&semi; कामगार मंत्री आकाश फुंडकर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; ऑईल मिलर कॉन्क्लेव्ह संपन्न<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> विकसीत महाराष्ट्रासाठी ऑईल मिलर्स असोसिएशनने दिलेले योगदान मोलाचे आहे&period; अलीकडच्या काळात भारताने एक वेगळी प्रतिमा निर्माण केली असून भारतीय पासपोर्टसाठी जगात ओढ निर्माण झाली आहे&period; ऑईल मिल असोसिएशनने विकसीत भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ करणे गरजेचे आहे&period; आपल्या समस्या व अडचणी राज्य शासन केंद्र शासनाकडे मांडण्यास कटिबध्द असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>मध्य भारत ऑईल मिलर्स असोसिएशनच्या वतीने कोराडी येथील नैवद्यम नॉर्थ स्टार हॉटेल येथे ऑईल मिलर कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले&period; त्यावेळी ते बोलत होते&period; राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर&comma; विदर्भ कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष भावेश शाह&comma; विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मोहता&comma; विदर्भ ऑईल असोसिएशनचे अध्यक्ष विपिन अग्रवाल तसेच असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>या उद्योगात सुधारणा आवश्यक असून त्याबाबत केंद्र शासन व राज्य शासन प्रयत्नशिल आहे&period; कापूस महामंडळ&comma; आईल मिलच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी राज्य शासन केंद्राकडे पाठपूरावा करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले&period; नवीन उद्योजक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनात वाढ करीत आहेत&period; ही बाब अभिनंदनीय असल्याचे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>तेल गिरण्या कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी अशा कान्क्लेव्ह महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात&period; कामगारांच्या समस्याचे निराकरण होते&period; मला या क्षेत्रातील जाण असल्यामुळे आपल्या समस्या समजून घेता येतात&period; शासनस्तरावर पणन मंत्र्यांशी चर्चा करुन कामगाराचे प्रश्न सोडविण्यात येईल&comma; असे आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>सौर उर्जेबाबत विद्युत विभागाशी चर्चा करुन प्रश्न सोडविण्यात येईल&period; ऑईल मिलच्या मालकांनी कामगाराचे अडचणी स्थानिक पातळीवर सोडविल्यास उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल&period; उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग महत्वाचा असून महिला कामगारांना रात्रपाळीमध्ये ठेवण्यास शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येईल&comma; असे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>या परिषदेत मध्य प्रदेश&comma; गुजरात&comma; तेलंगणा आदी राज्याचे प्रतिनिधी उपस्थित होते&period; कुशल कामगार&comma; तेलाची गुणवत्ता&comma; मात्रा&comma; शुध्दीकरण&comma; सौर उर्जा&comma; गिरणी मालकांचे प्रश्नाबाबत मार्गदर्शन करण्यात आले&period; यावेळी विविध उत्पादनाचे स्टॉल लावण्यात à¤†à¤²à¥‡&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version