Home Latest News चिचाळा मार्गतील पेंच कालव्यावरील पूल वाकला

चिचाळा मार्गतील पेंच कालव्यावरील पूल वाकला

0

<p><strong>&&num;8211&semi; रामटेक-चिचाळा मार्गावरील जड वाहतुक थांबविली<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; पाटबंधारे विभागाच्या वेळीच सतर्कतेने अनर्थ टळला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सचिन चौरसिया प्रतिनिधी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>रामटेक &colon;-<&sol;strong> चिचाळा गावाजवळील पाटबंधारे विभाग अंतर्गत येणाऱ्या पेंच डाव्या कालव्यावरील पुलाला अचानक मध्यभागातून वाक आला&period; दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पाटबंधारे उपविभाग रामटेकचे उपविभागीय अभियंता विवेक झाडे यांनी त्वरित स्वतर्कता बाळगत महसूल व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने पुलाच्या दोन्ही साईडला बॅरिकेट्स लावून व कर्मचारी तैनात करून जड वाहतूक थांबविल्याने मोठा अनर्थ टळला&period;<&sol;p>&NewLine;<p>उपविभागीय अभियंता विवेक झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पूल इ&period;स&period; १९८० दरम्यान बांधला गेलेला होता&period; म्हणजे जवळपास ४५ वर्ष या पुलाने टिकाव धरला मात्र शनिवार &lpar;दि&period;१३&rpar; सप्टेंबरला दुपारच्या सुमारास अचानक या फुलाला मध्यभागातून वाक आला&period; दरम्यान ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित पाटबंधारे विभागाला कळविले यावेळी येथे नुकतेच रुजू झालेले उपविभागीय अभियंता विवेक झाडे यांनी त्वरित सतर्कता बाळगत महसूल व पोलीस प्रशासनाच्या मदतीने हा रस्ता बॅरिकेट्स लावून बंद केला&period; पुलाच्या उपाययोजनाबाबत विवेक झाडे यांना विचारणा केली असता &&num;8216&semi; सध्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सध्याच पुलाचे बांधकाम करता येणार नाही &&num;8216&semi; असे त्यांनी सांगितले&period; जड वाहतूकदारांनी बॅरिकेट्स काढून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version