Home Latest News रामटेक लोकअदालतीत ३०१ प्रकरण निकाली

रामटेक लोकअदालतीत ३०१ प्रकरण निकाली

0

<p><strong>&&num;8211&semi; निकाली प्रकरणातून ३० लक्ष २४ हजार ७० रुपये वसुल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सचिन चौरसिया प्रतिनिधी <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>रामटेक &colon;-<&sol;strong> जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या लोकअदालतीत ३०१ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला&period; त्या माध्यमातून ३० लाख २४ हजार ७० रुपयांची नुकसान भरपाई व वसुली करण्यात आली असल्याची माहिती तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष एस&period; एम&period; सरोदे दिवाणी न्यायाधीश&comma; वरिष्ठ स्तर रामटेक यांनी दिली&period; जिल्हा विधी सेवा समिती नागपूर यांच्या आदेशाने जिल्ह्यात १३ सप्टेंबर रोजी नागपूर जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात महा लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते&period; या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती&period;<&sol;p>&NewLine;<p>राष्ट्रीय महा लोकअदालतीमध्ये नेमलेल्या पॅनेल समोर दिवाणी व फौजदारी&comma; &lpar;१३८&rpar; एन&period;आय अँक्ट&comma; बैंक पतंसस्थाचे दाखल पुर्व प्रकरणे तसेच ग्रामपंचायतीचे घर व पाणी&comma; वीज बील करांची प्रकरणे ठेवण्यात आली&period; त्यापैकी १५ दिवाणी व १७५ फौजदारी प्रकरणे&comma; बँकेतील ०९ दाखल पूर्व प्रकरणे तसेच १०६ घर टॅक्स बील प्रकरण असे एकूण ३०१ प्रकरणांतुन एकुण ३० लक्ष २४ हजार ७० रूपये च्या प्रकरणातुन तडजोड करून निपटारा करण्यात आला&period; विशेष म्हणजे या महा-लोकअदालती दरम्यान हिन्दु विवाह कायदा अंतर्गत प्रकरण क्र&period; १३४&sol;२०२४ मोक्षीनी राउत वि&period; उमेश राउत या दोन्ही पक्षकारामध्ये आपसी तडजोड होउन मोक्षीनी राउत ही नांदावयास गेली&period; सदर लोकअदालीत रामटेक तालुका विधी सेवा समितीचे अँड&period; एस&period; एम&period; सरोदे दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर रामटेक तसेच डी&period; सी&period; वोराणी २ रे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर&comma; रामटेक उपस्थीत होते&period; पॅनेल वर पॅनल मेंबर म्हणून अँड&period; एम&period; एम&period; पेंदाम व अँड&period; पी&period; के&period; महाजन यांनी कामकाज बघीतले&period; तसेच लोकअदालत यशस्वी करण्याकरीता तालुका बार असोसिएशन रामटेक आणि सर्व न्यायालीन कर्मचारी&comma; शिपाई&comma; स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version