Home Latest News १७ वर्षापासून विस्कटलेली घडी, आज पुन्हा सावरली कोमेजलेली संसारवेल, परत एकदा बहरली

१७ वर्षापासून विस्कटलेली घडी, आज पुन्हा सावरली कोमेजलेली संसारवेल, परत एकदा बहरली

0

<p><strong>कुही न्यायालय लोकअदालतीत जवळ आली&&num;8230&semi;&period; मने होती दुरावलेली&&num;8230&semi;&period; <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>साळवा &colon;<&sol;strong> à¤¦à¤¿à¤¨à¤¾à¤‚क १३-०९-२०२५ रोजी दिवानी व फौजदारी न्यायालय&comma; कूही येथे लोकअदालत समुपदेशनाच्या माध्यमातून दुरावलेली नाती तूटता तुटता परत जुळून आली&period;<&sol;p>&NewLine;<p>दिवानी दावे ६५-२०२५ सुभास लुटे वि&period; नत्थू लुटे&comma; ५८-२०२२ संतोष साभरे वि&period; जगदीश सभारे&comma; ६२-२०२५ बंदु खडसे वि&period; उत्तम खडसे&comma; ०१-२०२० योगराज वि&period; बलिराम&comma; ६३-२०२५ नानाजी तीतरमारे वि&period; बालाजी तीतरमारे&comma; १८-२०२५ लक्ष्मी वादिभस्मे वि&period; विक्रम वडिभस्मे&comma;०६-२०२५ विजेंद्र पंचबूढ़े वि&period; रामदास पंचबूढ़े&comma; २८-२०१२ प्रभाकर ठवकर वि&period; प्रेमदास ठवकर ह्या केस मध्ये आज समेट घडून आला असून कौटुंबिक कलहातून विकोपाला गेलेला वाद आज संपुष्टात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>आज कूही न्यायालय येथे तालुका विधी सेवा समिती तसेच तालुका वकील संघ&comma; कूही यांच्या संयुक्त विद्यमाने महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले&period; सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दिवाणी व फौजदारी न्यायाधीश पी&period; के&period; मुटकुळे ह्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाला जेष्ठ विधिज्ञ अँड&period; नाकाडे&comma; अँड&period; वंजारी&comma; अँड&period; प्रसाद &comma; ॲड&period; शिंदे &comma; अँड&period; किंदरले &comma; अँड&period; कावड़कर&comma; अँड&period; बंसोड&comma; अँड&period; मोहरे&comma; तसेच तालुका वकील संघाचे अध्यक्ष अँड&period; थोटे ह्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर लोकअदालती मध्ये न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी दखलपात्र- ४७&comma; कौटुंबिक &&num;8211&semi; ०१&comma; १३८ एन&period;आय&period; कायद्या अंतर्गत ०३&comma; बँकेची ००&comma; दिवाणी दावे ०७ व इतर गुन्हा मंजूरची अशी एकुण ५८ प्रकरणे निकाली काढण्यात आली व ६&comma;१७&comma;११५&sol; &&num;8211&semi; रू&period; दंड वसुल करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>ह्या लोकअदालतमध्ये दावापुर्व प्रकरणात महवितरणची ४&comma; बँकेची १७&comma; कौटुंबिक ०१&comma; ग्राम पंचायत कर वसुलीची ६६७ अशी एकुण ६८९ प्रकरणे निकाली काढण्यात आली व एकुण १&comma;६१&comma;६८२४&sol;- रुपये एवढी मोठ्या प्रमाणात रक्कम सुद्धा वसुल करण्यात आली&period; ह्या लोकअदालत मध्ये पी&period; के&period; मुटकुळे हे पैनल हेड तर अँड&period; डी&period; एस&period; वंजारी ह्यांनी पैनल मेंबर म्हणून आपली भूमिका उत्तमरित्या बजावली&period;<&sol;p>&NewLine;<p>आज होऊ घातलेल्या लोकअदालतीच्या यशस्वीतेकरिता सर्व न्यायालयीन कर्मचारी आणी पोलीस यंत्रणा यांनी मोलाचे योगदान दिले तसेच मोठ्या संख्येने पक्षकारांनी उपस्थीत राहुन आपली प्रकरणे निकाली काढली आणि लोकअदालत यशस्वी केली&period; विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी आर&period; सी&period; बोरकुटे सह इतर सर्व कर्मचा-यांनी लोकअदालतीचे नियोजन उत्तमरित्या पार पाडले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version