Home Latest News तालुकास्तरीय कबड्डी क्रिडा स्पर्धेत जिजामाता विद्यालयाचा दबदबा कायम

तालुकास्तरीय कबड्डी क्रिडा स्पर्धेत जिजामाता विद्यालयाचा दबदबा कायम

0

<p><strong>खापा&comma; वार्ताहर &colon;-<&sol;strong> जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या अंतर्गत सावनेर तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धा २०२५- २६ चे आयोजन दि&period;११ सष्टेंबर व १२ सप्टेंबरला डॉ&period; हरिभाऊ आदमने कला वाणिज्य महाविघालय सावनेर येथील मैदानात कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले&period; या स्पर्धमध्ये सावनेर तालुक्यातील विविध विद्यालयांनी सहभाग घेतला&period; या स्पर्धमध्ये जिजामाता विद्यालय&comma; खापा येथील १९ वर्षा खालील मुलीनी कबड्डी स्पर्धमध्ये शानदार प्रदर्शन करुन दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही दबदबा कायम ठेवून तालुकास्तरीय विजेते पद पटकावले&period;<&sol;p>&NewLine;<p>खापा शहर येथील विद्यार्थ्यांचे आई&comma; वडील आणी खेळाडू प्रेमी यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले&period; या स्पर्धमध्ये सहभागी मुस्कान कठौते&comma; गायत्री सोनवाने&comma; लिपाशी चौरीवार&comma; लोमेश्वरी नान्हे&comma; श्रेया बावणे&comma; समीक्षा रोकडे&comma; पायल ठाकरे&comma; परिणिता हिंगवे&comma; जानव्ही बावणे&comma; श्वेता आडे&comma; प्राची ठाकरे या खेळाडू विद्यार्थिनींना मेडल प्रदान करून सन्मानित करण्यात आले&period; याबाबत श्रेय क्रिडा शिक्षक तसेच प्रशिक्षक उमेश चोरे तसेच विद्यालय मुख्याधापक सुधाकर गजभिये तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूचे अभिनंदन केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version