Home Latest News आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे यशस्वी आयोजन

आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे यशस्वी आयोजन

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><strong>गोंदिया &colon;-<&sol;strong> मेरिटोरियस पब्लिक स्कूल&comma; तिरोडा येथे आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचा विषय &OpenCurlyDoubleQuote;शासकीय अनुदान योजनांमुळे देशाचा विकास शक्य आहे का&quest;” हा होता&period;<&sol;p>&NewLine;<p>या स्पर्धेत साकेत पब्लिक स्कूल&comma; गोंदिया&comma; शहीद मिश्रा स्कूल&comma; फादर एग्नल स्कूल&comma; जनता विद्यालय&comma; तुमसर एस&period;डी&period;बी&period; स्कूल&comma; असीम सराफ सेंट्रल अकॅडमी&comma; तिरोडा तसेच आयोजक विद्यालय मेरिटोरियस पब्लिक स्कूल&comma; तिरोडा यांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाला मुख्य अतिथी व परीक्षक म्हणून महर्षि चे प्राचार्य डॉ&period; हरिओम दुबे&comma;सराफ विद्यालय तुमसर चे डॉ&period; महेश बालपांडे व नगर परिषद तिरोडा संध्या गुनेरिया उपस्थित होते&period; अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाषेचे महत्त्व अधोरेखित केले&period;<&sol;p>&NewLine;<p>परिणाम जाहीर करताना प्रथम क्रमांक वेद रहांगडाले &lpar;मेरिटोरियस पब्लिक स्कूल&rpar;&comma; द्वितीय क्रमांक गुंजन गभने &lpar;असीम सराफ सेंट्रल अकॅडमी&rpar;&comma; तृतीय क्रमांक शुभांशू मिश्रा &lpar;एस&period;डी&period;बी&period; स्कूल&rpar; यांना मिळाले&comma; तर श्रेया पटले &lpar;एस&period;डी&period;बी&period; स्कूल&rpar; हिला प्रोत्साहन पारितोषिक देण्यात आले&period;कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवी सिंह व संस्कृती बिसने यांनी केले&comma; तर आभार प्रदर्शन संजयकुमार परिहार यांनी केले&period; कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक रत्नाकर &comma; शैलेश &comma; यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version